लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उच्च न्यायालय

उच्च न्यायालय

High court, Latest Marathi News

हायकोर्ट :  हातावर पोट असणाऱ्यांसाठी धर्मादाय संस्थांचा पैसा वापरा - Marathi News | High Court: Use the money of charities for those who have a tummy on hand | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हायकोर्ट :  हातावर पोट असणाऱ्यांसाठी धर्मादाय संस्थांचा पैसा वापरा

लॉकडाऊनमुळे हातावर पोट असणारे मजूर बेरोजगार झाले असून ते आपापल्या कुटुंबीयांसह घरी जाण्यासाठी घोळक्याने रोडवर निघाले आहेत. परिणामी, कोरोनाचा फैलाव वाढण्याची भीती आहे. त्यांच्यासाठी अन्न, वस्त्र, निवारा व औषधोपचाराची सोय करणे गरजेचे आहे. महाराष्ट्र ...

१ एप्रिलनंतरही स्वीकारले जातील २०१९-२० मधील खर्चाची बिले : हायकोर्टात सरकारचे प्रतिज्ञापत्र - Marathi News | Expenditure bills in 2019-20 will be accepted after April 1: Government affidavit in the High Court | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :१ एप्रिलनंतरही स्वीकारले जातील २०१९-२० मधील खर्चाची बिले : हायकोर्टात सरकारचे प्रतिज्ञापत्र

सरकारी विभागांनी २०१९-२० या वर्षात केलेल्या खर्चाची बिले १ एप्रिलनंतरही स्वीकारले जातील. अंतिम तारखेचे परिपत्रक यात अडथळा ठरणार नाही अशी ग्वाही राज्य सरकारने सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिली. ...

खासगी वैद्यकीय संस्थांतील डॉक्टर, कर्मचाऱ्यांना सुरक्षात्मक साधने द्या; उच्च न्यायालयाचे रुग्णालय प्रशासनाला निर्देश - Marathi News | Provide protective equipment to doctors, staff at private medical institutions; Directive to the hospital administration of the High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खासगी वैद्यकीय संस्थांतील डॉक्टर, कर्मचाऱ्यांना सुरक्षात्मक साधने द्या; उच्च न्यायालयाचे रुग्णालय प्रशासनाला निर्देश

कोरोनाच्या पाश्वभूमीवर डॉक्टरांना व रुग्णालयातील कर्मचाºयांना आवश्यक त्या सुविधा पुरविण्यासंदर्भात करण्यात आलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने हे निर्देश दिले. ...

हायकोर्टाने मुंबईतील आरोपीला जामीन नाकारला - Marathi News | High court denies bail to accused in Mumbai | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हायकोर्टाने मुंबईतील आरोपीला जामीन नाकारला

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बनावट कागदपत्रे तयार करण्याच्या प्रकरणातील आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला. न्यायमूर्ती रोहित देव यांनी हा निर्णय दिला. ...

कोरोनामुळे अनुदान देयके स्वीकारण्याची तारीख वाढवा : हायकोर्टाचा कोषागारला आदेश - Marathi News | Extend date of acceptance of grant payments due to Corona: High Court order to Treasurer | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कोरोनामुळे अनुदान देयके स्वीकारण्याची तारीख वाढवा : हायकोर्टाचा कोषागारला आदेश

चालू आर्थिक वर्षातील अनुदानाशी निगडित देयके स्वीकारण्यासाठी सोयिस्कर अंतिम तारीख ठरविण्यात यावी असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी लेखा व कोषागार विभागाचे संचालक आणि वित्त विभागाचे प्रधान सचिव (लेखा व कोषागार) यांना दिला. ...

कोरोनावर उपचार करीत असलेल्या खासगी रुग्णालय डॉक्टरांनाही पुरवा सुरक्षा साधने : हायकोर्टाचा आदेश - Marathi News | Private hospital doctors treating Corona also provide safety equipment: High Court order | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कोरोनावर उपचार करीत असलेल्या खासगी रुग्णालय डॉक्टरांनाही पुरवा सुरक्षा साधने : हायकोर्टाचा आदेश

कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करीत असलेल्या खासगी वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांतील डॉक्टर, परिचारिका व स्वच्छता कर्मचाऱ्यांनाही आवश्यक सुरक्षा साधने पुरविण्यात यावीत असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी दिला. ...

एकही व्यक्ती घराबाहेर दिसायला नको : हायकोर्टाचे सरकारला निर्देश - Marathi News | No one should look outside the house: High Court directs government | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एकही व्यक्ती घराबाहेर दिसायला नको : हायकोर्टाचे सरकारला निर्देश

कोरोनाचा फैलाव थांबविण्यासाठी एकही व्यक्ती घराबाहेर दिसायला नको. प्रत्येक व्यक्ती आपापल्या घरातच राहायला पाहिजे. तेव्हाच कोरोना नियंत्रणात येईल, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी नोंदवले व यासंदर्भात आवश्यक उपाय करण्याचे ...

कोरोना निदानासाठी नवीन पाच ठिकाणी प्रयोगशाळा सुरू करा  : हायकोर्टाचा सरकारला आदेश - Marathi News | Start a new laboratory for the diagnosis of corona in five places: High Court orders government | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कोरोना निदानासाठी नवीन पाच ठिकाणी प्रयोगशाळा सुरू करा  : हायकोर्टाचा सरकारला आदेश

रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता कोरोना निदानाकरिता नागपुरातील मेडिकलसह अकोला, यवतमाळ, गडचिरोली व चंद्रपूर येथील शासकीय रुग्णालयांमध्ये दोन आठवड्यात व्हायरल रिसर्च डायग्नोस्टिक लेबॉरेटरी (व्हीआरडीएल) सुरू करण्यात यावी, असा आदेश मुंबई उच्च न्यायालया ...