लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उच्च न्यायालय

उच्च न्यायालय

High court, Latest Marathi News

हायकोर्ट : मनपा आयुक्तांविरुद्ध टँकर मालकांची अवमानना याचिका - Marathi News | High Court: Contempt petition of tanker owners against Municipal Commissioner | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हायकोर्ट : मनपा आयुक्तांविरुद्ध टँकर मालकांची अवमानना याचिका

महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुुंढे, जल विभागाच्या अधीक्षक अभियंता श्वेता बॅनर्जी व कार्यकारी अभियंता मनोज गणवीर यांच्याविरुद्ध राजेंद्रसिंग ठाकूर व इतर चार टँकर मालकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अवमानना याचिका दाखल केली आहे. ...

सेवा बंद केल्यामुळे वॉटर टँकर मालक हायकोर्टात - Marathi News | Water tanker owner in High Court due to closure of service | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सेवा बंद केल्यामुळे वॉटर टँकर मालक हायकोर्टात

पाणीपुरवठ्याकरिता सेवा घेणे बंद करण्यात आल्यामुळे अरविंद गोरले व इतर २० टँकर मालकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल केली आहे. त्यात न्यायालयाने शुक्रवारी महानगरपालिका आयुक्त व वॉटर वर्कचे कार्यकारी अभियंता यांना नोटीस बजावू ...

विमानतळ विकास कंत्राट रद्दला आव्हान : जीएमआरची हायकोर्टात याचिका - Marathi News | Challenge to cancel airport development contract: GMR's petition in High Court | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विमानतळ विकास कंत्राट रद्दला आव्हान : जीएमआरची हायकोर्टात याचिका

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विस्तार कामाचे कंत्राट अचानक रद्द करण्यात आल्यामुळे जीएमआर एअरपोर्ट कंपनीने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल केली आहे. त्यात न्यायालयाने शुक्रवारी नागरी उड्डयन मंत्रालय, भारतीय ...

टीईटी अनुत्तीर्ण शिक्षकांना सेवा संरक्षण; हायकोर्ट - Marathi News | Service protection to TET failing teachers; High Court | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :टीईटी अनुत्तीर्ण शिक्षकांना सेवा संरक्षण; हायकोर्ट

टीईटी उत्तीर्ण नसल्यामुळे बडतर्फ झालेल्या चार शिक्षकांच्या सेवेला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अंतरिम संरक्षण प्रदान केले. ...

आशा कामगारांच्या तक्रारींचे निवारण करा; उच्च न्यायालयाचे निर्देश - Marathi News |  Redress the grievances of Asha workers; High Court directions | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आशा कामगारांच्या तक्रारींचे निवारण करा; उच्च न्यायालयाचे निर्देश

शहरातील ‘आशा’ कामगारांना राज्य सरकारच्या सप्टेंबर २०१९ च्या शासन निर्णयानुसार थकीत रक्कम द्यावी, अशी मागणी करणारी याचिका महाराष्ट्र राज्य गटप्रवर्तक आणि आशा स्वयंविकास संघाने उच्च न्यायालयात दाखल केली. ...

शासनाविरुद्ध मिसाबंदीतील व्यक्ती जाणार न्यायालयात - Marathi News | Misabandi citizens will go to court against the government | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :शासनाविरुद्ध मिसाबंदीतील व्यक्ती जाणार न्यायालयात

महाराष्ट्रातील लोकतंत्र सेनानींकरिता तत्कालीन भाजप सरकारने सन्माननिधी म्हणून मानधन सुरू केले होते. मात्र, विद्यमान सरकारने गेल्या चार महिन्यांपासून या लोकतंत्र सेनानींना (मिसाबंदी) मानधन दिले नसल्यामुळे वृद्धापकाळात त्यांना जगणे कठीण झाले आहे. ...

जयललितांच्या अब्जावधींच्या संपत्तीचा वारस कोण? मद्रास हायकोर्टाने दिला निकाल - Marathi News | Niece & nephew of Jaylalitha is legal heirs of her's billions rupees property BKP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जयललितांच्या अब्जावधींच्या संपत्तीचा वारस कोण? मद्रास हायकोर्टाने दिला निकाल

तामिळनाडूच्या माजी मु्ख्यमंत्री जयललिता यांचे ५ डिसेंबर २०१६ रोजी निधन झाले होते. त्यानंतर त्यांच्या संपत्तीवरून वाद सुरू झाला होता. ...

मुलांच्या प्रवेशाकरिता पालक हायकोर्टात : सरकारला नोटीस - Marathi News | Parents in High Court for admission of children: Notice to Government | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुलांच्या प्रवेशाकरिता पालक हायकोर्टात : सरकारला नोटीस

मॉडर्न शाळेच्या नीरी किंवा कोराडी शाखेतील इयत्ता पाचवीमध्ये आपल्या मुलामुलींना शिक्षण हक्क कायद्यांतर्गत प्रवेश मिळावा याकरिता निशांत समर्थ यांच्यासह एकूण २३ पालकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल केली आहे. ...