लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उच्च न्यायालय

उच्च न्यायालय

High court, Latest Marathi News

जरीपटका आरओबी निरीक्षण अहवाल हायकोर्टात सादर, पाच तज्ज्ञांच्या समितीने केले निरीक्षण - Marathi News | Jaripatka ROB inspection report submitted to High Court; A committee of five experts observed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जरीपटका आरओबी निरीक्षण अहवाल हायकोर्टात सादर, पाच तज्ज्ञांच्या समितीने केले निरीक्षण

दोन्ही प्रकल्पांवर विविध आक्षेप घेणारी जनहित याचिका दाखल ...

ज्येष्ठांना त्रास द्याल तर कोठडीची हवा खाल; तीन महिन्यापर्यंत सश्रम कारावासाची तरतूद - Marathi News | If you disturb the elders, face imprisonment up to three months | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ज्येष्ठांना त्रास द्याल तर कोठडीची हवा खाल; तीन महिन्यापर्यंत सश्रम कारावासाची तरतूद

Nagpur News माता-पिता व ज्येष्ठ नागरिकाला त्रास देणाऱ्यांना कोठडीत पाठविण्याची तरतूद 'माता-पिता व ज्येष्ठ नागरिक यांचा निर्वाह व कल्याण कायद्यामध्ये आहे. ...

संमतीने शरीरसंबंधाचे वय १८ वरून १६ करा; मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने दिला हा तर्क... - Marathi News | decrease the age of consensual intercourse from 18 to 16; Madhya Pradesh High Court gave this reasoning... | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :संमतीने शरीरसंबंधाचे वय १८ वरून १६ करा; मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने दिला हा तर्क...

MP high court Gwalior age of Sex: १४ वर्षीय अल्पवयीन मुलीने बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. तसेच तिने एका दूरच्या नातेवाईकावरही बलात्काराचा आरोप केला होता. ...

आवडतीच्या नकारामुळे पिसाळून रक्तपात करणारा मेकॅनिक दोषीच; शिक्षा कायम - Marathi News | A mechanic who is crushed and bleeds because of a favorite's rejection is guilty; Punishment permanent | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आवडतीच्या नकारामुळे पिसाळून रक्तपात करणारा मेकॅनिक दोषीच; शिक्षा कायम

Nagpur News आवडत्या मुलीने जवळीक वाढविण्यास नकार दिल्यामुळे पिसाळून रानटी पशूप्रमाणे रक्तपात करणारा दुचाकी मेकॅनिक मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातही दोषीच ठरला. त्यामुळे त्याची जन्मठेप व इतर शिक्षा कायम ठेवण्यात आली. ...

डॉक्टर होण्याचे स्वप्न असलेल्या विद्यार्थिनीला हायकोर्टात दिलासा - Marathi News | High Court gives relief to a student who dreams of becoming a doctor | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :डॉक्टर होण्याचे स्वप्न असलेल्या विद्यार्थिनीला हायकोर्टात दिलासा

अनुसूचित जमाती वैधता प्रमाणपत्रासाठी पात्र ठरविले ...

दहशतवादी जयेशविरुद्ध दाखल होणार चार्जशीट; आतापर्यंत सुप्रीम कोर्टात गेली नाही ‘एनआयए’ - Marathi News | Charge sheet to be filed against terrorist Jayesh; 'NIA' has not gone to the Supreme Court so far | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दहशतवादी जयेशविरुद्ध दाखल होणार चार्जशीट; आतापर्यंत सुप्रीम कोर्टात गेली नाही ‘एनआयए’

Nagpur News केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जिवे मारण्याची धमकी देऊन १०० कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या जयेश ऊर्फ कांथा पुजारी ऊर्फ मो. शाकीरच्या प्रकरणात शहर पोलिस न्यायालयात चार्जशीट सादर करणार आहे. ...

फुटाळा तलाव विकासाला स्थगिती देण्याची मागणी, उच्च न्यायालयाने निर्णय राखिव ठेवला - Marathi News | High Court reserved decision, seeking stay on Futala Lake development | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :फुटाळा तलाव विकासाला स्थगिती देण्याची मागणी, उच्च न्यायालयाने निर्णय राखिव ठेवला

पर्यावरण संवर्धनाकरिता कार्य करणाऱ्या स्वच्छ असोसिएशनने या प्रकल्पाविरुद्ध जनहित याचिका दाखल केली आहे. ...

विदेशात कौटुंबिक हिंसाचाराचा खटला भारतात कायदेशीरच; उच्च न्यायालयाचा निर्णय - Marathi News | Foreign domestic violence case legal in India; High Court decision | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदेशात कौटुंबिक हिंसाचाराचा खटला भारतात कायदेशीरच; उच्च न्यायालयाचा निर्णय

पतीचे आक्षेप फेटाळून लावले ...