lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उष्माघात

उष्माघात

Heat stroke, Latest Marathi News

काळजी घ्या, छत्रपती संभाजीनगरात प्रत्येक दहापैकी चार रुग्ण सौम्य उष्माघाताचे - Marathi News | Be careful, four out of every ten patients in Chhatrapati Sambhajinagar suffer from mild heat stroke | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :काळजी घ्या, छत्रपती संभाजीनगरात प्रत्येक दहापैकी चार रुग्ण सौम्य उष्माघाताचे

नागरिकांनी काळजी घ्यावी, पाणी जास्त प्यावे ...

वाढत्या तापमानाचा जनावरांच्या आरोग्यावर कसा होतो परिणाम - Marathi News | How does rising temperature affect livestock health? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :वाढत्या तापमानाचा जनावरांच्या आरोग्यावर कसा होतो परिणाम

जनावरांच्या शारीरिक तापमानाचे नियंत्रण मुख्यतः मेंदूतील हायपोथैलॅमस या भागाकडून केले जाते. शरीराचे तापमान जर शरीर जर बरेच गरम झाले असेल, तर हायपोथैलॅमस घाम ग्रंथीना उत्तेजित करून त्यांना जास्त कार्यप्रवण करतो. ...

आंब्याच्या गोडीपुढे केळीची मागणी कमी; तीव्र उष्णतेचा सामना करतांनाच आता दरांत नाही हमी - Marathi News | Demand for banana is low in front of mango sweetness; market rates down along with dealing intense heat | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आंब्याच्या गोडीपुढे केळीची मागणी कमी; तीव्र उष्णतेचा सामना करतांनाच आता दरांत नाही हमी

तापमानाचा केळीला फटका: उष्णतेमुळे घड पडतात काळे ...

खरीप हंगामाची तयारी ४३ अंश तापमानात सुरू; शेतकरी झेलतोय ऊन अन् वारा - Marathi News | Preparations for Kharif season begin at 43 degrees Celsius; Farmers are facing heat and wind | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :खरीप हंगामाची तयारी ४३ अंश तापमानात सुरू; शेतकरी झेलतोय ऊन अन् वारा

सेलू तालुक्यातील स्थिती ...

उद्या उन्हाचा तडाखा आणखी वाढेल, तेव्हा? - Marathi News | When the heat will increase tomorrow? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :उद्या उन्हाचा तडाखा आणखी वाढेल, तेव्हा?

उन्हाचा तडाखा आणि उष्णतेच्या लाटा यापासून बचाव करण्यासाठी ‘जोखीम व्यवस्थापन’ हे यापुढच्या काळात प्रशासनासाठी मोठे आव्हान असणार आहे. ...

औराद शहाजानीला ४४.५ उच्चांकी तापमानाची नोंद, उष्णतेने जनजीवन विस्कळीत - Marathi News | Aurad Shahjani records high temperature of 44.5 degrees, heat disrupts daily life | Latest latur News at Lokmat.com

लातुर :औराद शहाजानीला ४४.५ उच्चांकी तापमानाची नोंद, उष्णतेने जनजीवन विस्कळीत

यापूर्वीच हवामान केंद्राने ‘५ मे’ हा या वर्षातील सर्वाधिक उच्चांकी तापमान राहण्याचा अंदाज वर्तविलेला होता. ...

तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम - Marathi News | temperature rising; Solapur, Akola hottest; Heat continues in Mumbai, 5 days crusial maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम

Maharashtra Heat Wave: हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील पाच दिवसांत राज्यातील तापमान सरासरी ४० ते ४५ अंश सेल्सिअसपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे. ...

जळगाव जिल्ह्यात उष्माघाताचा पहिला बळी; चक्कर येऊन पडल्याने शेतकऱ्याचा शेतातच मृत्यू - Marathi News | First victim of heatstroke in Jalgaon district; The farmer died in the field due to dizziness | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव जिल्ह्यात उष्माघाताचा पहिला बळी; चक्कर येऊन पडल्याने शेतकऱ्याचा शेतातच मृत्यू

ही घटना रविवारी सकाळी ११ वाजता घडली ...