काकडी की 'स्लो पॉयझन'? विकत घेण्यापूर्वी १०० वेळा विचार करा; Video पाहून सरकेल पायाखालची जमीन विजयला मदत करू शकतो ३२ वर्षांपूर्वीचा कोर्टाचा एक निकाल; राजभवनाशी संघर्ष अन् तामिळनाडूच्या सत्तेची चावी... विजयने व्हॉट्सअपवर पाठिंबा मागितला, हा तर घमेंडीपण...; VCK चा गंभीर आरोप, भाजपवरही टीका... ठरले! पश्चिम बंगालमध्ये सुवेंदु अधिकारी यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी; रूपा गांगुलींसह उत्तर बंगालला मिळणार उपमुख्यमंत्रीपद नव्या मंत्रिमंडळाची शपथ होत नाही तोच पाटण्यात शिक्षक परीक्षार्थी रस्त्यावर उतरले; पोलिसांचा लाठीमार 'हंताव्हायरस' संक्रमित जहाजावर २ भारतीय क्रू; त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती मिळालेली नाही सोलापूर : तांबेवाडी (ता. माळशिरस) येथे मित्रानेच केला मित्राचा खून; चोरी, मारामारी, यातून जमली जोडी, मैत्रीचे परिवर्तन झाले शत्रूत्वात. "मारेकऱ्यांना फाशी नको, जन्मठेप द्या"; चंद्रनाथ रथ यांच्या आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश विचित्र...! मुलींच्या वापरलेल्या शूजसाठी या देशात गर्दी, २५-३० हजारांची लोक लावतायत बोली... रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! AI सांगणार तुमचं वेटिंग तिकीट कन्फर्म होणार की नाही रस्त्यावरील झेब्रा क्रॉसिंग नेहमी पांढऱ्याच पट्ट्यांचे का असते? निळ्या, पिवळ्या पट्ट्यांचे पण करून पाहिलेले... सोलापूर - मंगळवेढ्यात कृषी केंद्राला भीषण आग; कोट्यवधींचे झाले नुकसान कलिंगड आणि बिर्याणीची 'निर्दोष' मुक्तता! फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये मोठं सत्य उघड; मृत्यूचं नेमकं कारण काय? विजयसमोर बहुमताचे त्रांगडे, तामिळनाडूत अडले सत्तेचे घोडे : बहुमतच नसताना सरकारसाठी पाचारण करणार कसे? कलेक्टरच निघाला घोटाळ्याचा मास्टरमाईंड! बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक अटकेत; ७३ कोटींचा असा झाला गोलमाल Ashok Kharat ED Action: भोंदूबाबाचं घबाड उघड! अशोक खरातच्या लॉकरमध्ये सापडला सोन्याचा डोंगर; ईडीने ३ कोटींचे दागिने केले जप्त "मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर! नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित चिराग पासवान यांनी मांडली वेगळी चूल...! पंजाबमध्ये सर्व जागा लढविण्याची घोषणा
Healthy Diet Plan, मराठी बातम्या FOLLOW Healthy diet plan, Latest Marathi News आहार-Healthy Diet Plan आपण खातो काय यावर आपण जगतो कसे हे अवलंबून असते, त्यामुळे वजन कमी करण्यापासून ट्रॅडिशनल डाएटपर्यंत सर्वकाही, टिप्सही आणि उत्तम माहिती, जी खाणं जास्त आनंदी करते. Read More
Health Tips: रात्रभर चांगली ७ ते ८ तासांची गाढ, शांत झोप घेऊनही थकवा (tiredness after sleep) जातच नसेल तर तुमच्या रुटीनमध्ये नक्कीच काहीतरी चुकतंय... ...
काकडी, शहाळं, लिंबू, किवी, संत्रं, अननस, पुदिना, कोथिंबीर, जिरे, बडिशेप, धणे यांचा वापर करुन समर स्पेशल 5 डिटाॅक्स ड्रिंक्स तयार करता येतात.उन्हाच्या तलखीत कूल राहाण्याचा हेल्दी पर्याय. ...
जेवणाच्या ताटातली मुगाच्या डाळीच्या आमटीची वाटी म्हणजे पोषणाचा खजिना.. आरोग्य राखायचं तर जेवणात मुगाच्या डाळीचे पदार्थ हवेच. ...
गुलाबाच्या पाकळ्यांमधील पोषक घटकांचा लाभ आरोग्यास मिळण्यासाठी गुलाबजल पिणं फायद्याचं. घरी तयार केलेलं गुलाबजल प्याल्याने होतात 4 फायदे ...
Summer Special Drink: उन्हाळ्यात आरोग्याच्या दृष्टिकोनातून नेहमीच्या सवयीत थोडा बदल करणं आवश्यक आहे. चहा काॅफीऐवजी लेमन टी प्याल्यास मूड तर फ्रेश होतोच सोबतच आरोग्यास इतरही फायदे होतात. ...
Summer Special: कलिंगड, काकडी आणि कैरीचे खास उन्हाळा स्पेशल सॅलेड करुन जिभेला आणि पोटाला संतुष्ट करता येतं. उन्हाळ्यात कूल इफेक्ट देणारे हे खास फ्रूट सॅलेड तयार करणं एकदम सोपं! ...
हाॅटेलसारखी काजू करी घरच्याघरी! कांद्याशिवाय मसालेदार काजू करीनं जेवणाला आणता येईल शाही नूर! ...
लाल द्राक्षांचे ब्यूटी इफेक्टस गांभिर्यानं समजून घेतल्यास लाल द्राक्षं खाऊन आणि चेहऱ्याला लावून सुंदर आणि तरुण दिसता येतं. ...