लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आरोग्य

आरोग्य, फोटो

Health, Latest Marathi News

coronavirus: ६४ लाख रुग्ण, ४५ हजार मृत्यू; एप्रिल महिन्यात देशाने अनुभवला कोरोनाचा कहर - Marathi News | coronavirus: 64 lakh patients, 45 thousand deaths; In April, the India experienced the devastation of the Corona | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :coronavirus: ६४ लाख रुग्ण, ४५ हजार मृत्यू; एप्रिल महिन्यात देशाने अनुभवला कोरोनाचा कहर

coronavirus in India : कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेने गेल्या महिनाभरापासून देशभरात हाहाकार माजवला आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत कसाबसा तग धरणाऱ्या देशातील आरोग्य यंत्रणेला या दुसऱ्या लाटेने जबरदस्त तडाखा दिला आहे. ...

corona vaccine : भारतासह इतर विकसनशील देशांना देऊ नये कोरोना लसीचा फॉर्म्युला, बिल गेट्स यांचे धक्कादायक विधान - Marathi News | Corona vaccine: Corona vaccine formula should not be given to other developing countries including India, shocking statement by Bill Gates | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :corona vaccine : भारतासह इतर विकसनशील देशांना देऊ नये कोरोना लसीचा फॉर्म्युला, बिल गेट्स यांचे धक्कादायक विधान

Corona vaccine News : कोरोनाच्या लसीबाबत मायक्रोसॉफ्टचे संस्थापक आणि दानशूरपणासाठी प्रसिद्ध असलेले उद्योगपती बिल गेट्स यांनी एक धक्कादायक विधान केल्याने वादाला तोंड फुटले आहे. ...

coronavirus: गुजरातमध्ये ऑक्सिजनवरून रणकंदन; सिलेंडर भरण्यासाठी मारामारी, गोळीबारही केला - Marathi News | coronavirus: In Gujarat, there was a dispute and firing to get oxygen cylinders | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :coronavirus: गुजरातमध्ये ऑक्सिजनवरून रणकंदन; सिलेंडर भरण्यासाठी मारामारी, गोळीबारही केला

Oxygen shortage in india : कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेने भयंकर रूप धारण केल्याने देशातील आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण आला आहे. त्यात देशातील अनेक भागात ऑक्सिजनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाल्याने कोरोनाबाधित रुग्णा आणि त्यांच्या नातेवाईकांच्य ...

coronavirus: घरी राहून घेताय कोरोनावर उपचार, तरीही मिळू शकतो विम्याचा लाभ, अशी आहे प्रक्रिया - Marathi News | coronavirus: Coronavirus treatment at home, can still get the benefit of insurance, is the procedure | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :coronavirus: घरी राहून घेताय कोरोनावर उपचार, तरीही मिळू शकतो विम्याचा लाभ, अशी आहे प्रक्रिया

Insurance for covid-19 treatment : भारतामध्ये कोरोना विषाणूच्या फैलावाचे संकट गंभीर झाले आहे. अशा परिस्थितीत अनेक रुग्णांना घरीच राहून उपचार घ्यावे लागत आहेत. मात्र अशा लोकांसाठी आता एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. ...

covid-19 cdc advisory : बाहेरून कोणीही आल्यास तुमच्या घरातही होऊ शकतो कोरोनाचा शिरकाव; CDC नं दिल्या गाईडलाईन्स - Marathi News | Coronavirus protect your home from covid-19 cdc advisory | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :covid-19 cdc advisory : बाहेरून कोणीही आल्यास तुमच्या घरातही होऊ शकतो कोरोनाचा शिरकाव; CDC नं दिल्या गाईडलाईन्स

covid-19 cdc advisory : ज्या ठिकाणाला तुम्ही सुरक्षित समजत आहात तेच ठिकाणी संसर्ग पसरण्याचं कारण ठरू शकतं. घरातील सदस्य बाहेरून आल्यानंतर जराही निष्काळजीपणा केला तरी संपूर्ण घर संक्रमित होऊ शकतं. ...

फुफ्फुसांना मजबूत अन् आजारांपासून लांब ठेवायचं? मग वेळीच 'या' पदार्थांपासून ४ हात लांब राहा - Marathi News | Coronavirus update to keep the lungs healthy and strong do not forget to consume these five things | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :फुफ्फुसांना मजबूत अन् आजारांपासून लांब ठेवायचं? मग वेळीच 'या' पदार्थांपासून ४ हात लांब राहा

Tips For lungs healthy : कोरोना आपल्या फुफ्फुसांवर हल्ला करतो, म्हणून आपण आपल्या फुफ्फुसांची विशेष काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी काही गोष्टी आहारातून वगळायला हव्यात. ...

Corona Vaccine: कुणी घेऊ नये कोरोना लस Covishield आणि Covaxin? एका क्लिकवर जाणून घ्या, या लशींसंदर्भात सर्व काही - Marathi News | CoronaVirus Vaccine who should not take covishield and covaxin | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :Corona Vaccine: कुणी घेऊ नये कोरोना लस Covishield आणि Covaxin? एका क्लिकवर जाणून घ्या, या लशींसंदर्भात सर्व काही

WHO Guidelines : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपासून बचावासाठी काय खायचं आणि काय टाळायचं?; WHO नं दिल्या गाईडलाईन्स - Marathi News | WHO Guidelines : WHO advised to have these foods to improve immune system in order to combat covid-19 | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :WHO Guidelines : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपासून बचावासाठी काय खायचं आणि काय टाळायचं?; WHO नं दिल्या गाईडलाईन्स

WHO Guidelines : जागतिक आरोग्य संघटनेने अलीकडेच सल्ला दिला आहे की कोविड -१9 च्या दुसर्‍या लाटेशी लढा देण्यासाठी योग्य पोषण आणि हायड्रेशन फार महत्वाचे आहे ...