लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आरोग्य

आरोग्य

Health, Latest Marathi News

नवे आयुष्य देणारी ‘ह्युमन मिल्क बँक’, इथल्या कर्जाला लागत नाही कोणतेही व्याज - Marathi News | 'Human Milk Bank' that gives new life, loans here do not cost any interest | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नवे आयुष्य देणारी ‘ह्युमन मिल्क बँक’, इथल्या कर्जाला लागत नाही कोणतेही व्याज

घाटी रुग्णालयातील ह्युमन मिल्क बँक; सहा महिन्यांत ६५८ शिशूंना दिले इतर मातांनी स्वत:चे दूध ...

दूध-दही की पनीर, आरोग्यासाठी सर्वात पौष्टिक-बेस्ट काय? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात.. - Marathi News | milk curd or paneer which is most nutritious for your health know the opinion of health expert | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :दूध-दही की पनीर, आरोग्यासाठी सर्वात पौष्टिक-बेस्ट काय? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात..

दूध, दही आणि पनीर खायला अनेकांना आवडतं. हे तीन दुग्धजन्य पदार्थ प्रोटीन, कॅल्शियम आणि इतर पोषक तत्वांचा चांगला स्रोत आहेत. ...

Winter Food: हिवाळ्यात तीळ-गूळ म्हणजे शोलेतल्या जय-वीरूची जोडी! हे दोघे इतके पॉवरफुल कसे? वाचा.. - Marathi News | Winter Food: In winter, sesame and jaggery are the pair of Jai-Veer from Sholay! How are these two so powerful? Read.. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Winter Food: हिवाळ्यात तीळ-गूळ म्हणजे शोलेतल्या जय-वीरूची जोडी! हे दोघे इतके पॉवरफुल कसे? वाचा..

Winter Food: मकरसंक्रांतीला तिळगुळ, गुळपोळी, गुडदाणी असे सगळे तीळ गुळाचे पदार्थ केले जातात; ते खाऊन शरीराला लाभच होणार; कसे ते पहा...  ...

स्तनांच्या कॅन्सरसाठी आता ऑपरेशनची गरज नाही, समोर आला ‘हायड्रोजेल’चा रामबाण उपाय - Marathi News | Surgery is no longer needed for breast cancer, the panacea of 'hydrogel' has come to light | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :स्तनांच्या कॅन्सरसाठी आता ऑपरेशनची गरज नाही, समोर आला ‘हायड्रोजेल’चा रामबाण उपाय

सध्या कॅन्सरवर केल्या जाणाऱ्या पारंपरिक उपचारांच्या तुलनेत या संशोधित पद्धतीमुळे रुग्णांवर होणारे दुष्परिणाम फारच कमी प्रमाणात असतील. कोलकाता येथील बोस इन्स्टिट्यूटच्या सहकार्यातून हे संशोधन करण्यात आले आहे.  ...

सकाळी उठल्यावर अंथरुणात बसल्याबसल्या करा ‘हे’ योगासन, कॉन्स्टिपेशनचा त्रास होईल कमी - Marathi News | Things To Do In Bed To Induce Pressure And Help You Poop How To Make You Feel Poop | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सकाळी उठल्यावर अंथरुणात बसल्याबसल्या करा ‘हे’ योगासन, कॉन्स्टिपेशनचा त्रास होईल कमी

Things To Do In Bed To Induce Pressure : सकाळी उठल्यानंतर पोट साफ होत नसेल किंवा तुमची पचनक्रिया चांगली नसेल तर आरोग्यावर याचा परिणाम होतो. ...

दुधातली भेसळ कशी ओळखाल? आपल्या लेकराबाळांना देतो ते दूध शुद्ध आहे की नाही, पाहा कसे ओळखायचे.. - Marathi News | How to identify adulteration in milk? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दुधातली भेसळ कशी ओळखाल? आपल्या लेकराबाळांना देतो ते दूध शुद्ध आहे की नाही, पाहा कसे ओळखायचे..

How to identify adulteration in milk? : दुधातली भेसळ आपण घरच्याघरीही सहज ओळखू शकतो. ...

डायलिसिस मोफत होणार; सांगली जिल्ह्यात कवठेमहांकाळमध्ये कार्यान्वित, अन्य ठिकाणी लवकरच  - Marathi News | Dialysis will be free through public health system and National Health Mission Implemented in Kavthe Mahankal in Sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :डायलिसिस मोफत होणार; सांगली जिल्ह्यात कवठेमहांकाळमध्ये कार्यान्वित, अन्य ठिकाणी लवकरच 

अविनाश कोळी सांगली : डायलिसिसची गरज असलेल्या सामान्य रुग्णांना आता आरोग्य यंत्रणेने मोठा दिलासा दिला आहे. सार्वजनिक आरोग्य यंत्रणा ... ...

आठवड्यातून एक दिवस केवळ महिलांची आरोग्य तपासणी, कोल्हापूर जिल्हा परिषदेचा उपक्रम  - Marathi News | Health check up for women only one day a week, an initiative of Kolhapur Zilla Parishad | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :आठवड्यातून एक दिवस केवळ महिलांची आरोग्य तपासणी, कोल्हापूर जिल्हा परिषदेचा उपक्रम 

प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात ‘पिंक ओपीडी’ ...