लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आरोग्य

आरोग्य

Health, Latest Marathi News

GBS Disease : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे पथक पुण्यात दाखल, पण पाण्याची तपासणी न करताच परतलं;नागरिक आक्रमक - Marathi News | GBS Disease Union Health Ministry team arrives in Pune, but returns without testing water; Citizens are aggressive | Latest pune News at Lokmat.com

पुणे :केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे पथक पुण्यात दाखल, पण पाण्याची तपासणी न करताच परतलं; नागरिक आक्रमक

आरोग्य पथकाकडे विहिरीच्या पाण्याची तपासणी करण्याची मागणी केली. मात्र, कोणतीही तपासणी न करता पथक ...

GBS Disease : खासगी आरओ प्लांटचीही महापालिका करणार तपासणी - Marathi News | Municipal Corporation will also inspect private RO plants | Latest pune News at Lokmat.com

पुणे :GBS Disease : खासगी आरओ प्लांटचीही महापालिका करणार तपासणी

- आरोग्य विभागाचे पाणीपुरवठा विभागाला पत्र ...

GBS Disease : महापालिकेला तातडीने हवेत न्यूराेलाॅजिस्ट..! - Marathi News | GBS Disease Municipal Corporation urgently needs a neurologist | Latest pune News at Lokmat.com

पुणे :GBS Disease : महापालिकेला तातडीने हवेत न्यूराेलाॅजिस्ट..!

महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात जीबीएसच्या रुग्णांवर उपचार केले जाणार ...

जीबीसिंड्रोमपेक्षा भयानक; एसएसपीईच्या गंभीर आजाराची कोल्हापुरातही बालके - Marathi News | Worse than GBS syndrome; Children in Kolhapur also suffer from the serious disease of SSPE | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :जीबीसिंड्रोमपेक्षा भयानक; एसएसपीईच्या गंभीर आजाराची कोल्हापुरातही बालके

राज्यातही अनेक रुग्ण, प्रभावी उपचारच नाहीत; हसती- खेळती मुले अंथरुणाला खिळून  ...

ब्राह्ममुहूर्तावर उठल्याचे नऊ फायदे कळल्यावर तुम्ही उशिरापर्यंत झोपणारच नाही! - Marathi News | Once you know the nine benefits of waking up at Brahma Muhurta, you won't want to sleep late! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :ब्राह्ममुहूर्तावर उठल्याचे नऊ फायदे कळल्यावर तुम्ही उशिरापर्यंत झोपणारच नाही!

थंडी काढता पाय घेऊ लागली आहे, त्यामुळे अंथरूण सोडून आपणही आता ब्राह्ममुहूर्तावर उठण्याची सवय लावून घेऊ आणि त्याचे लाभ घेऊ.  ...

टँकर, विहिरी, बोअरमधील पाण्याच्या तपासणीचा नुसताच आदेश! - Marathi News | Just an order to check water in tankers, wells, and boreholes! | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :टँकर, विहिरी, बोअरमधील पाण्याच्या तपासणीचा नुसताच आदेश!

गुणवत्ता न तपासताच पाणीपुरवठा : खासगी पुरवठ्यावर अंकुश कोणाचा? ...

पिंपरीत जीबीएसचा धोका? पिण्याच्या पाण्याची तपासणी सुरू - Marathi News | Drinking water distribution points will be inspected | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीत जीबीएसचा धोका? पिण्याच्या पाण्याची तपासणी सुरू

‘वायसीएम’, नवीन थेरगाव रुग्णालयामध्ये मोफत उपचार ...

जीबीएसचा धोका: महापालिका अलर्ट; व्हेंटिलेटरसह १५० आयसीयू बेड्सची व्यवस्था - Marathi News | Risk of GBS disease bmc on Alert mode Provision of 150 ICU beds with ventilators | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जीबीएसचा धोका: महापालिका अलर्ट; व्हेंटिलेटरसह १५० आयसीयू बेड्सची व्यवस्था

मुंबईतील सर्व शासकीय आणि खासगी रुग्णालयांत कोणताही नवीन जीबीएस रुग्णांची माहिती सार्वजनिक आरोग्य खात्याच्या साथरोग कक्षाला कळविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ...