अकोला : वेळेवर उपचार न मिळाल्याने एका चार महिन्याच्या बालकाला आपला जीव गमवावा लागल्याच्या मळसूर आरोग्य केंद्रातील घटनेची गंभीर दखल घेत आरोग्य सेवा मंडळ, अकोलाचे उपसंचालक डॉ. नितीन अंबाडेकर यांनी सखोल चौकशीचा आदेश दिल्यानंतर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. ...
राज्यात बालमृत्यूची समस्या कायम असली तरी बालमृत्यूच्या दरामध्ये सातत्याने घट होत आहे. २०११ मध्ये मृत्यूचा दर २५ इतका होता. तो २०१६ मध्ये १९ वर पोहोचला असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी विधान परिषदेत दिली. ...
राज्यातील धर्मादाय रुग्णालयांत निर्धन व दुर्बल घटकांतील रुग्णांसाठी २० टक्के खाटा आरक्षित ठेवून मोफत वा सवलतीच्या दरात उपचार करणे बंधनकारक आहे. या घटकांतील रुग्णांवर उपचार करण्यास नकार देणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करता यावी, यासाठी कायद्यात सुधारणा क ...
रक्तदान हे श्रेष्ठ दान असले तरी आता त्यामध्ये व्यावसायिकपणा आला असून रक्तसंक्रमण परिषद व औषध प्रशासन विभागाचे सारे नियम धाब्यावर बसवून आमिष दाखवून मोठ्या रक्तदान शिबिरांचे सर्रास आयोजन केले जात आहे. या प्रकारामुळे रक्ताची गुणवत्ता ढासळत असल्याने रुग् ...
राज्यात २७ टक्के शवविच्छेदन अनावश्यक झाल्याचे समोर आले. त्यापोटी ९.५० कोटी रुपये खर्च झाल्याचे सेवाग्राम येथील महात्मा गांधी वैद्यकीय महाविद्यालयातील न्यायवैद्यशास्त्र विभागाचे प्रा.डॉ. इंद्रजित खांडेकर म्हणाले. ...
राजधानी पणजीपासून दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या गोव्यातील बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयीन रुग्णालयात (गोमेको) गेल्या तीन वर्षांत एकूण दीड हजार ओपन हार्ट शस्त्रक्रिया पार पडल्या आहेत. ...
वैद्यकीय शिक्षण विभागाच्या तज्ज्ञ डॉक्टरांची ग्रामीण भागातही सेवा मिळावी यासाठी ‘ग्रामीण आरोग्य बँक’ ही योजना लवकरच कार्यान्वित करण्यात येईल. यात जे डॉक्टर विविध शिबिरांच्या माध्यमातून किंवा वैयक्तिक स्तरावर ग्रामीण भागात आपली सेवा देतील त्यांना ‘क्र ...