इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेयो) येथे २२ वर्षांपासून उघड्यावर होणारे शवविच्छेदन आता बंद झाले आहे. विशेष म्हणजे, अद्यावत शवचिकित्सा संकुलाच्या बांधकामाच्या खर्चाला नुकतीच मान्यता मिळाल्याने याचा लाभ महाविद्यालयाला मिळणार आहे. ...
राज्य सरकारच्या नियमांच्या अधीन राहून रक्तदान शिबिरांचे आयोजन करा, रक्तदात्यांना प्रलोभने दाखवून रक्तदान शिबिरे घेणाऱ्यांवर थेट कारवाई करण्याची तयारी अन्न व औषध प्रशासनानी केली आहे. याबाबत रक्तपेढ्यांची असोसिएशन तयार करण्यात आली असून, चुकीचे काम करणा ...
सिंधुदुर्ग जिल्हा कुपोषण मुक्त करण्यासाठी आजवर लाखो रुपये खर्च झाले असले तरी महिला व बालकल्याण विभागाला अद्यापही यश मिळालेले नाही. सद्यस्थितीत जिल्ह्यातील विविध अंगणवाड्यांमधून १८२ बालक कुपोषणाच्या विळख्यात सापडली असल्याचे धक्कादायक वास्तव आरोग्य विभ ...
सेनगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील जनतेची आरोग्य सेवा सांभाळणारी आरोग्य यंत्रणा वैद्यकीय अधिकार्यांच्या रिक्त पदांमुळे ढेपाळली आहे. तालुक्यातील चार प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकार्यांची तब्बल सहा पदे अनेक दिवसांपासून रिक्त आहेत. ...
ज्यभरातील मेडिकलमध्ये ‘हेल्थ इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट सिस्टीम’ (एचआयएमएस) राबवून रुग्णांची वैद्यकीय माहितीसह इतरही कामकाज एका ‘क्लिक’वर उपलब्ध होणार होते. परंतु ११ वर्षे उलटूनही ही प्रणाली पूर्णक्षमतेने सुरू झाली नाही. ...
वोक्हार्टचे डॉ. पाठक यांनी रुग्णाच्या शरीराचे ४४ मिनिटे रक्ताभिसरण थांबवून हृदयाच्या महाधमनीवर दुर्मीळ व यशस्वी शस्त्रक्रिया करून रुग्णाला जीवनदान दिले. ...
औरंगाबाद जिल्ह्यात वर्षभरात तीन हजार शवविच्छेदन होत आहेत. यातील ९० टक्के शवविच्छेदन हे एकट्या घाटी रुग्णालयात होतात. क्षमतेपेक्षा कितीतरी अधिक शवविच्छेदनाची जबाबदारी डॉक्टर पार पाडत आहे. शिवाय मृत्यूचे कारण स्पष्ट असूनही शवविच्छेदनाचे प्रमाण अधिक असल ...