खेर्डा गावात सध्या तापीची साथ पसरली आहे. गावात ५० पेक्षा जास्त रुग्णांवर उपचार सुरु असून आज श्रद्धा आम्ले या ११ वर्षीय मुलीचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. ...
नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे विविध प्राधिकरण मंडळाची निवडणूक दि. २८ रोजी होत असून, याकरिता राज्यातील विविध ३२ ठिकाणी मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. विद्यापीठातर्फे प्रत्येक मतदान केंद्रावर प्रत्येकी एक मतदान केंद्राध्यक्ष ...
वर्षभरात आरोग्यसेवा आणि वैद्यकीय क्षेत्राने अनेक चढ-उतार पाहिले. मात्र त्यात सामान्यांना आरोग्यसेवा परवडणा-या दरात मिळावी त्याचप्रमाणे अधिकाधिक नव्या योजना आणि लाभ मिळावेत यासाठी शासकीय यंत्रणांनी कंबर कसली आहे. ...
लवकरच मेयो रुग्णालयाला पुढील आर्थिक वर्षात आवश्यक अद्यावत यंत्रसामुग्री व बांधकामासाठी ५० कोटी उपलब्ध करून दिले जातील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिली. ...
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेयो) येथे २२ वर्षांपासून उघड्यावर होणारे शवविच्छेदन आता बंद झाले आहे. विशेष म्हणजे, अद्यावत शवचिकित्सा संकुलाच्या बांधकामाच्या खर्चाला नुकतीच मान्यता मिळाल्याने याचा लाभ महाविद्यालयाला मिळणार आहे. ...
राज्य सरकारच्या नियमांच्या अधीन राहून रक्तदान शिबिरांचे आयोजन करा, रक्तदात्यांना प्रलोभने दाखवून रक्तदान शिबिरे घेणाऱ्यांवर थेट कारवाई करण्याची तयारी अन्न व औषध प्रशासनानी केली आहे. याबाबत रक्तपेढ्यांची असोसिएशन तयार करण्यात आली असून, चुकीचे काम करणा ...
सिंधुदुर्ग जिल्हा कुपोषण मुक्त करण्यासाठी आजवर लाखो रुपये खर्च झाले असले तरी महिला व बालकल्याण विभागाला अद्यापही यश मिळालेले नाही. सद्यस्थितीत जिल्ह्यातील विविध अंगणवाड्यांमधून १८२ बालक कुपोषणाच्या विळख्यात सापडली असल्याचे धक्कादायक वास्तव आरोग्य विभ ...