लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आरोग्य

आरोग्य

Health, Latest Marathi News

आजार नसूनही आजारी असल्याच्या भावनेत जगतात ८० टक्के रुग्ण  - Marathi News | Shocking ! 80 percent people suffer from psychosomatic disorder | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :आजार नसूनही आजारी असल्याच्या भावनेत जगतात ८० टक्के रुग्ण 

सध्याच्या धकाधकीच्या आयुष्यात तणावामुळे आजार वाढत आहेत असे म्हटले जाते जाते. मात्र तणावामुळे रक्तदाब किंवा मधुमेह एवढेच नाही तर मनोशारीरिक (सायकोसोमॅटीक) आजारांमध्येही दिवसेंदिवस वाढ होत आहे. आज असलेल्या जागतिक आरोग्य दिनानिमित्त ही खास माहिती. ...

सकाळी लवकर जागे होण्याचे काही खास उपाय - Marathi News | A few special ways to wake up early in the morning | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :सकाळी लवकर जागे होण्याचे काही खास उपाय

सकाळी उठणं काही होत नाही. अनेकजण सकाळी उठण्याचे अनेक प्लॅन करतात. पण तेही एक-दोन दिवस. पुन्हा ये रे माझ्या मागल्या...हे होतंच. ...

कुळीथ... ना रंग ना रूप, पण आरोग्यासाठी 'सुपरफूड'!    - Marathi News | horse gram is superfood health benefits of Kulith | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :कुळीथ... ना रंग ना रूप, पण आरोग्यासाठी 'सुपरफूड'!   

कुळीथ हे बहुपयोगी कडधान्य खायला सांगितले की लोक नाक मुरडतात.  ...

लघवीच्या रंगावरुन ओळखा तुमचं आरोग्य चांगलं की धोकादायक? - Marathi News | Urine color will tell you about your health | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :लघवीच्या रंगावरुन ओळखा तुमचं आरोग्य चांगलं की धोकादायक?

लघवीच्या बदलत्या रंगावरुन आपल्या आरोग्याबाबत काही संकेत मिळतात. ते काय हे जाणून घेऊया. ...

जागतिक त्वचा आरोग्य दिन; गोऱ्या रंगापेक्षाही निरोगी त्वचा महत्त्वाची - Marathi News | World skin health day; Healthy skin is also important than color | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जागतिक त्वचा आरोग्य दिन; गोऱ्या रंगापेक्षाही निरोगी त्वचा महत्त्वाची

गोऱ्या रंगापेक्षाही निरोगी त्वचा असणे महत्त्वाचे असून जाहिरातींना भुलू नका, असा सल्ला इंडियन असोसिएशन आॅफ डर्मेटोलॉजिस्ट, वेनेरिओलॉजिस्ट अ‍ॅण्ड लेप्रोलॉजिस्टतर्फे (आयएडीव्हीएल) देण्यात आला आहे. ...

सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल : ओपीडीच्या जागेवर तीन औषधालये - Marathi News | Super Specialty Hospital: Three Dispensaries at OPD Place | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल : ओपीडीच्या जागेवर तीन औषधालये

सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या औषधालयासमोर रुग्णांची रांग दिवसेंदिवस लांबतच चालली असताना अल्पदरात औषधे उपलब्ध करून देण्याच्या अटीवर रुग्णालयात सुरू झालेल्या ‘जागृत मेडिकल स्टोअर्स’ला आठ वर्षे होऊनही हवा तसा प्रतिसाद नाही, यातच सोमवारपासून केंद्र शासनाच ...

लसीकरणासाठी पालक, बालकांना ताटकळवले तक्रार : दापूर प्राथमिक आरोग्य केंद्र - Marathi News | Parents and vaccines for children have complained: Dapur Primary Health Center | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लसीकरणासाठी पालक, बालकांना ताटकळवले तक्रार : दापूर प्राथमिक आरोग्य केंद्र

सिन्नर : तालुक्यातील दापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरणासाठी बालकांना घेऊन आलेल्या महिला व पालकांना सुमारे दोन तास ताटकळवल्याची तक्रार पालकांनी केली आहे. ...

‘माणिक’च्या राखेवर मनपाचे पाणी; साधी नोटीसही बजावण्याची घेतली नाही तसदी - Marathi News | municipal corporation trying to ignores Manik hospital's fire issue | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘माणिक’च्या राखेवर मनपाचे पाणी; साधी नोटीसही बजावण्याची घेतली नाही तसदी

गारखेड्यातील माणिक हॉस्पिटलला लागलेली आग विझून ४८ तासही झालेले नसताना महापालिका प्रशासनाने  प्रकरणावर पडदा टाकण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. ...