जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रस्तावावरून जगातील पहिले मोफत टायफॉइड लसीकरण अभियान नवी मुंबई महानगरपालिका राबविणार आहे. दोन टप्प्यात शहरातील ९ ते १५ वर्षे वयोगटातील तब्बल चार लाख मुलांना लस देण्यात येणार आहे. १४ जुलैपासून लसीकरणाचा पहिला टप्पा सुरू केला ...
नाशिक : शहरात अनारोग्याचा प्रश्न गंभीर तर आहेच परंतु मोकाट जनावरांमुळे नागरिक त्रस्त झाले असताना गेल्या १३ मार्चपासून श्वान निर्बीजीकरण बंद आहे. डुक्कर पकडण्याची मोहीम आठच दिवसांत स्थगित करण्यात आली. उघड्यावरील मांसविक्री बंदबाबत कोणतीही कारवाई नाही. ...
नाशिक : सुरगाणा तालुक्यातील राहुडे येथे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या विहिरीचे पाणी दूषित होऊन ते पिल्याने गावात गॅस्ट्रोची लागण झालेली असली तरी, गेल्या तीन दिवसांत एकापाठोपाठ एक झालेले चारही मृत्यू मात्र गॅस्ट्रोमुळे नव्हे तर अन्य कारणांनी झाल ...
पालिकेने कचराकुंडीमुक्त शहर करण्यासाठी मोहीम राबविली. मात्र, अनेक ठिकाणी अद्याप कचराकुंड्या आहेत. त्या वेळच्यावेळी उचलल्या जात नाहीत, त्यामुळे कचराकुंडीतून कचरा ओसंडून वाहत असतो. ...