लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आरोग्य

आरोग्य

Health, Latest Marathi News

प्राथमिक आरोग्य केंद्रात कर्मचाऱ्यांची वानवा - Marathi News | Employees of Primary Health Center | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :प्राथमिक आरोग्य केंद्रात कर्मचाऱ्यांची वानवा

येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कर्मचाऱ्यांचे पुरेसे संख्याबळ नसल्याने याचा फटका रुग्णांना सहन करावा लागत आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्रात अनेक वर्षांपासून महत्वाच्या वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्याने त्याचा ताण कार्यरत कर्मचाऱ्यां ...

विरलीत होतोय दूषित पाणीपुरवठा - Marathi News | Disturbed contaminated water supply | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :विरलीत होतोय दूषित पाणीपुरवठा

येथील स्थानिक प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आठवड्याभरापासून ग्रामस्थांना गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे. या पाण्यामुळे गावात अनेक आजार बळावले असून गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ...

चिंचेप्रमाणेच चिंचेची पानेही आरोग्यासाठी फायदेशीर! - Marathi News | amazing health benefits of tamarind leaves | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :चिंचेप्रमाणेच चिंचेची पानेही आरोग्यासाठी फायदेशीर!

चिंच म्हटलं की सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतं. याची आंबट गोड चव सर्वांनाच आवडते. तसं पहायला गेलं तर चिंच आरोग्यासाठी लाभदायक असते. परंतु चिंचाप्रमाणेच चिंचेच्या पानांचाही शरीराला फायदा होतो. ...

अन्नविषबाधा टाळण्यासाठी करा हे सोपे उपाय - Marathi News | Make this easy solution to avoid food poisoning | Latest health Photos at Lokmat.com

हेल्थ :अन्नविषबाधा टाळण्यासाठी करा हे सोपे उपाय

तारूण्य टिकवून ठेवण्यासाठी आवळ्याचे करा सेवन! - Marathi News | health benefits from Aamla | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :तारूण्य टिकवून ठेवण्यासाठी आवळ्याचे करा सेवन!

आवळ्याचा समावेश औषधी फळांमध्ये करण्यात येतो. कारण यामध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असतं. आयुर्वेदामध्येही बहुगुणी असं आवळ्याचं महत्त्व सांगण्यात येतं. आवळा आपल्याला बाजारामध्ये वर्षभर सहज उपलब्ध होतो. ...

ही आहेत डिप्रेशनची ६ लक्षणे, आनंदी राहूनही येत नाहीत लक्षात! - Marathi News | Health Tips : 5 Depression Symptoms You Shouldn’t Ignore | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :ही आहेत डिप्रेशनची ६ लक्षणे, आनंदी राहूनही येत नाहीत लक्षात!

कॅन्सर, टीबी आणखीही काही आजारांना आपण जीवघेणे आजार समजतो. हे आजार झाल्याचे उघड झाल्यावर आपण वेगवेगळे उपाय करायला सुरुवात करतो. ...

सतत कम्प्युटरवर काम करताय? तुम्हालाही होऊ शकतो कम्प्युटर व्हिजन सिंड्रोम! - Marathi News | do you have computer vision syndrome know the symptoms | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :सतत कम्प्युटरवर काम करताय? तुम्हालाही होऊ शकतो कम्प्युटर व्हिजन सिंड्रोम!

कम्प्युटर व्हिजन सिंड्रोम हा आजार सर्वात जास्त लहान मुलं आणि तरूणांमध्ये आढळून येतो. डोळ्यांच्या या आजाराची सर्वात मोठी कारणं म्हणजे मोबाइल, कम्प्युटर, लॅपटॉप, टीव्ही ही आहेत. ...

कंडीशनरचा चुकीचा वापर केसांसोबतच त्वचेसाठीही हानिकारक! - Marathi News | using too much conditioner affects your skin | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :कंडीशनरचा चुकीचा वापर केसांसोबतच त्वचेसाठीही हानिकारक!

केसांचे सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी आपण बऱ्याचदा शॅम्पू आणि कंडीशनरचा रोज वापर करतो. हे प्रोडक्टस केसांना मुलायम आणि चमकदार बनवण्याचे काम करतात. ...