भूक लागल्यावर आपण कासावीस होतो. आपल्याला काही सुचेनासे होते. कधी एकदा काहीतरी खातोय आणि शांत होतोय, अशी आपली अवस्था असते. अनेकदा राग येऊन चिडचिडही होते. पण तुम्ही कधी विचार केलाय का, तुम्हाला भूक लागल्यावर चिडचिड का होते? ...
रोजच्या धावपळीच्या आणि तणावपूर्ण जीवनात लोकांचं त्यांच्या तब्बेतीकडे आणि जेवणाकडे दुर्लक्ष होत आहे. बऱ्याचदा लोक भूक भागवण्यासाठी आणि वेळ वाचवण्यासाठी जंक फूडचा आधार घेतात. परंतु हेच जंक फूड अनेक आजारांचं कारण बनतं. ...
मसाल्याच्या पदार्थांमध्ये समाविष्ठ होणाऱ्या तेजपत्त्याचा उपयोग भारतीय व्यंजनांमध्ये सुगंध आणि चवीसाठी करण्यात येतो. तेजपत्त्याचे उत्पादन सिक्किम, हिमालय, मणिपूर आणि अरूणाचल प्रदेश या राज्यांमध्ये घेतलं जातं. ...
राज्य शासनाने गुटखा, पानमसाला आणि अन्य संबंधित उत्पादनांसह स्वादिष्ट व सुगंधित सुपारीवरील प्रतिबंधाची मुदत पुन्हा एक वर्षासाठी वाढविली आहे. नागपुरातील मान्सून सत्रात अखेरच्या दिवशी अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी दोन्ही सभागृहात ही घोषणा ...
किवी फळाचे उत्पादन सर्वप्रथम चीनमध्ये घेण्यात आले. त्यानंतर हळूहळू त्याची ओळख जगभरात पसरली. न्यूझीलंडचा राष्ट्रीय पक्षी म्हणून ओळख असलेला किवीशी साधर्म असल्यामुळे याचे नाव किवी ठेवण्यात आले आहे. ...
स्वयंपाक घरात प्रेशर कुकरचा वापर सर्रास होतो. अनेकदा तर इंधन बचतीसाठी प्रेशर कुकरचा वापर करण्याचा सल्ला देण्यात येतो. भाजी, डाळ, बटाटे उकडण्यासाठी, भात तयार करण्यासाठी प्रेशर कुकरचा वापर करण्यात येतो. ...
सध्याच्या फॅशनच्या युगामध्ये कोणती फॅशन कधी लोकप्रिय होईल हे सांगणं कठीणचं आहे. आतापर्यंत मुलांमध्ये क्लिन शेवच्या ट्रेंडची चलती होती. पण आता सगळेजण दाढी वाढवताना दिसत आहेत. ...