कळवण तालुक्यातील दुर्गम व अतिदुर्गम भाग असलेल्या गुजरात हद्दीलगत असलेल्या उंबरगव्हाण परिसरातील आदिवासी बांधवांच्या आरोग्य प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून उंबरगव्हाण प्राथमिक आरोग्य केंद्राची दोन वर्षांपूर्वी इमारत बांधली. प्रशा ...
चिमुकल्यांपासून ते वृध्दापर्यंत गंभीर आजारांनी सर्वांनाच ग्रासले आहे. जिल्ह्यात मागील सहा वर्षांमध्ये ५८१ बालकांना हृदयाचे आजार असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पैकी ३०६ बालकांवर यशस्वीरित्या शस्त्रक्रिया झाल्या आहेत. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य क ...
वनविकास महामंडळाच्या वतीने जिमलगट्टा येथे नि:शुल्क आरोग्य तपासणी शिबिर रविवारी आयोजित करण्यात आले. या शिबिरात सावंगी येथील आचार्य विनोबा भावे रुग्णालयाच्या वैद्यकीय चमूने १ हजार १४२ नागरिकांची आरोग्य तपासणी करून औषधोपचार केला. ...
ठाणे सिव्हील रूग्णालयात आज विविध आजारांवरील उपचारांसह वैद्यकीय अधिकाऱ्यांची ‘सीएमई’ ही विशेष कार्यशाळा देखील यावेळी घेण्यात आली. यासाठी कर्नाटकातील वेल्लोरे येथील नेरोफिझिएन तज्ज्ञ डॉ. बिंदू मेनोन यांनी जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची कार्यशाळा घेऊ ...
अकोला : यंदा पहिल्यांदाच रुबेला व गोवरचे दुहेरी लसीकरण होणार असून, विभागातील तब्बल २६ लाख ६९ हजार ४४५ मुलांना लस दिली जाईल. त्या अनुषंगाने विभागीय आरोग्य उपसंचालक कार्यालयाला २३ लाख लस प्राप्त झाल्या आहेत. ...
गडचिरोली जिल्ह्यात आरोग्य सेवेच्या नावाने असलेली बोंबाबोंब सर्वश्रृत आहे. शहरी भागात असलेल्या जिल्हा सामान्य रुग्णालयापासून तर उपजिल्हा आणि ग्रामीण रुग्णालयातच योग्य उपचार मिळत नाही तर ग्रामीण-दुर्गम भागाचे काय हाल असतील याची कल्पनाही करवत नाही. ...