विदर्भात केवळ नागपुरातील डागा रुग्णालय व अमरावती जिल्हा रुग्णालयात हिमोफिलियाचे इंजेक्शन नि:शुल्क उपलब्ध करून दिल्या जाते. परंतु गेल्या महिन्यापासून डागा रुग्णालयात ‘सेव्हन’ व ‘फिबा’ इंजेक्शनचा साठा संपला आहे. ...
: गोवर या आजाराचे निर्मूलन आणि रुबेला या रोगावर नियंत्रणासाठी लसीकरण मोहीम राबविली जात आहे. तालुकास्तरीय नियोजन व प्रशिक्षण कार्यशाळा येथील पंचायत समिती सभागृहात घेण्यात आली. आरोग्य विभागातर्फे आयोजित या कार्यशाळेचे उद्घाटन गटविकास अधिकारी पी. एस. को ...
देशात कुष्ठरोग निर्मूलनासाठी प्रयत्न होत असतानाही प्रत्यक्षात तो वाढत आहे. हीच स्थिती मधुमेहाची आहे. यामुळे कुष्ठरोगासोबतच मधुमेहाची व्यापक जनजागृती होणे आवश्यक आहे. वेळीच निदान होऊन उपचार घेणे महत्त्वाचे आहे. देशाला मधुमेह आणि कुष्ठरोगाची राजधानी हो ...
थंडीमध्ये स्किनच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. त्याचबरोबर थंड वातावरणामुळे अनेक लोकांच्या हातापायांच्या बोटांना सूज येते. बोटांना सूज आल्यामुळे वेदना होतात आणि त्यामळे शरीरावरील त्वचा जाण्यास सुरुवात होते. ...
बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातील द्वितीय वर्ष एमबीबीएस अभ्यासक्रमात शिकणाऱ्या विद्यार्थ्याला लेखी परीक्षेदरम्यान जादा वेळ मिळावा, यासाठी विद्यापीठाकडे अर्ज करण्यात आला आहे. ...