इराणमध्ये तख्त पालटले...! इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने घेतला देशाचा ताबा; अब्बास अराघची बाजुला पडले जपानच्या किनाऱ्यावर बोटींची पळापळ...! खोल समुद्रात जाण्यासाठी एकामागोमाग एक रांग, १० फूट उंच त्सुनामीचा इशारा सोलापूर : पायाच्या ऑपरेशनसाठी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ मिळवून देतो म्हणून ५ हजाराची लाच घेतल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल छत्तीसगडमध्ये चार्टर्ड विमान डोंगररांगांना धडकले; विमानाचा भीषण स्फोट, Video... मद्यावर अल्कोहोलच्या प्रमाणानुसार कर लागणार, असे झाले तर हे राज्य पहिले ठरणार... "व्ही.के.सिंग याने कसे अजित पवारांच्या अपघाताची कागदपत्रे नष्ट केले, याचा...", रोहित पवारांचा खळबळजनक आरोप खळबळजनक! राजस्थानमधील रिफायनरीला भीषण आग, पंतप्रधान मोदी उद्या उद्घाटन करणार होते... धक्कादायक! इराण देखील एमव्ही तूस्का जहाजाला घेरणार होता, पण क्रू मेंबरचे कुटुंब होते म्हणून...; युद्ध पेटणार... वडाळा आरटीओ कार्यालयामध्ये दोन रिकाम्या बसला आग लागल्याची घटना दुपारी २ वाजताच्या दरम्यान घडली. बस मोकळ्या असल्याने कोणतीही जीवितहानी नाही. जपानमध्ये ७.४ तीव्रतेचा भीषण भूकंप! उत्तर किनारपट्टीला 'सुनामी'चा तडाखा बसण्याची शक्यता; ३ मीटर उंच लाटांचा इशारा एअरटेल ग्राहकांना महागाईचा शॉक! ८४ दिवसांचा प्लॅन महागला, ७९९ चा प्लॅनही हटवला; आता रिचार्जसाठी मोजावे लागणार जास्तीचे पैसे नाशिक TCS प्रकरण: "लग्नानंतर रात्री कशात व्यस्त असतेस?" चौथ्या पीडितेचा थरकाप उडवणारा जबाब वजनाला आहे २२ टन, मिनिटाला डागते २० गोळे...; अमेरिकेने इराणी जहाजावर हल्ला केला ती MK 45 गन... कियाने पुन्हा लाँच केली न खपणारी कार, गेल्या महिन्यात ५९ पण विकल्या नव्हत्या, ५०० चा आकडा गाठतानाही... "...तर नागदेवता तुझ्या मुलास दंश करेल"; भोंदू अशोक खरातने महिलेला दाखवलेली भीती जम्मू-काश्मीरच्या उधमपूरमध्ये बसचा भीषण अपघात; १५ जणांचा मृत्यू, अनेक प्रवासी गंभीर जखमी "नाव, पत्ता सगळं माहित आहे, हिशोब तर होणारच!"; ममता बॅनर्जींची अधिकाऱ्यांना थेट धमकी
Health, Latest Marathi News
तपासणींमध्ये १६ वर्षांपर्यंतच्या तब्बल २०५ बालकांमध्ये हृदयरोगाची लक्षणे आढळली. ...
- प्रवीण खेते अकोला : आदिवासी भागातील रिक्त वैद्यकीय पदांवर बंधपत्रित उमेदवारांच्या नियुक्तीसंदर्भात वैद्यकीय शिक्षण व संशोधनाच्या संचालकांनी ... ...
लहान मुलांसह मोठ्यांना सर्दी, खोकला, तापाची लागण ...
रडणाऱ्या बालिकेचा परिचारिकांनी केला संभाळ ...
सध्या लोकांमध्ये हर्बल टीची क्रेझ वाढताना दिसत आहे. यामध्ये अॅन्टीऑक्सिडंट मुबलक प्रमाणात असतात तसेच अनेक औषधी गुणधर्मही असतात. जे शरीराच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी मदत करतात. ...
थंडीमध्ये बाजारामध्ये शिंगाड्यांची मुबलक प्रमाणात आवाक होते. तुम्ही हे कच्चे, उकळून किंवा हलवा तयार करून खाऊ शकता. तसं पाहायला गेलं तर शिंगाडा ही एक पाण्यातील भाजी असून तिला वॉटर चेस्टनट (Water Chestnut) असंही म्हटलं जातं. ...
कोणत्याही ठिकाणी काय परिस्थिती निर्माण होईल याचा अंदाज कुणालाही देता शक्य नाही..तिथे डॉक्टर असतीलच असे नाही. ...
नवीन वर्ष म्हणजे पार्टीसोबतच नवीन वर्षांच्या संकल्पाची तयारीही सुरू होते. कोणी वजन कमी करण्याचा संकल्प करतात तर कोणी स्मोकिंग सोडण्याचा. नव वर्ष सुरू झाल्यानंतर अनेकांचे हे संकल्प फक्त तेवढ्यापुरतेच मर्यादीत राहतात. ...