नर्सिंग होम्स आणि मॅटर्निटी सेंटर्स नियमित करण्यासाठी लवकरात लवकर मागदर्शक तत्त्वे आखा आणि नियमही तयार करा, असे निर्देश उच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी उच्च न्यायालयाला दिले. ...
सध्या बाजारामध्ये मोठ्या प्रमाणावर पालक मिळत असून पालकाचे अनेक आरोग्यदायी फायदेही आहेत. पालकच्या भाजीमध्ये मोठ्या प्रमाणावर आयर्न असतं. पालकच्या भाजीचे अनेक आरोग्यदायी फायदे असल्याचे आपण नेहमीच ऐकतो. ...
संपूर्ण महाराष्ट्रात दिनांक २७ नोव्हेंबरपासून गोवर रुबेला लसीकरण राबविण्यात येत आहे. या मोहीमेंतर्गत पडवे (ता. गुहागर) येथे सत्र आयोजित करण्यात आले होते. परंतु येथे या मोहीमेत एक दोन लाभार्थी वगळता प्रतिसाद मिळाला नाही. ...
भारतातील पटनामध्ये सध्या बर्ड फ्लूने थैमान घातलं असून येथील संजय गांधी जैविक उद्यान (प्राणीसंग्रहालय) बर्ड फ्लूमुळे अनिश्चित काळासाठी बंद केलं आहे. ...