लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आरोग्य

आरोग्य

Health, Latest Marathi News

कासाला ५ जानेवारीला महाआरोग्य शिबिर - Marathi News | Kasala on January 5, the great health camp | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :कासाला ५ जानेवारीला महाआरोग्य शिबिर

या मेळाव्यात सर्व वयोगटातील नागरीकांची आरोग्य तपासणी व समुपदेशन करण्यात येणार असून अधिकाधिक नागरीकांना तपासणी करून घेण्याचे आवाहन खासदार राजेंद्र गावित यांनी केले आहे. ...

वर्षभरात ३२ हजार कर्करोग रुग्णांवर उपचार - Marathi News | Treatment of 32,000 cancer patients during the year | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वर्षभरात ३२ हजार कर्करोग रुग्णांवर उपचार

राज्य कर्करोग संस्थेत वर्षभरात तब्बल ३२ हजार ५१९ रुग्णांवर बाह्यरुग्ण विभागात उपचार करण्यात आले, ...

किशोरवयीन मुले ‘एन्ग्झायटी डिप्रेशन’च्या जाळ्यात - Marathi News | Teenagers caught in depression | Latest akola News at Lokmat.com

अकोला :किशोरवयीन मुले ‘एन्ग्झायटी डिप्रेशन’च्या जाळ्यात

अकोला: शैक्षणिक चढाओढ, स्पर्धा आणि वाढत्या बेरोजगारीमुळे किशोरवयीन मुले ‘एन्ग्झायटी डिप्रेशन’च्या जाळ्यात गुरफटत असल्याचे धक्कादायक वास्तव जागतिक आरोग्य संघटनेच्या एका अहवालातून समोर आले आहे. ...

रुग्णवाहिका नादुरुस्त झाल्याने गर्भवतीच्या आई-वडिलांची धावपळ; धक्का देण्याची वेळ - Marathi News | Pregnants parent run high due to ambulance malfunction | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रुग्णवाहिका नादुरुस्त झाल्याने गर्भवतीच्या आई-वडिलांची धावपळ; धक्का देण्याची वेळ

तळेगावरोही उपकेंद्राची रुग्णवाहिका नादुरुस्त झाल्याने मुलीला प्रसुतीसाठी घेऊन जाणाऱ्या आई-वडिलांना रुग्णवाहिकेला धक्का देण्याची वेळ आली. ...

'या' देशात लोकांपेक्षा जास्त सायकलींची संख्या, सरकार टॅक्समध्ये देतीये सूट! - Marathi News | Netherland's govenment giving tax concession to cycle riders | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :'या' देशात लोकांपेक्षा जास्त सायकलींची संख्या, सरकार टॅक्समध्ये देतीये सूट!

इंधनावर चालवल्या जाणाऱ्या वाहनांचा वापर कमी करुन प्रदूषणाला रोखण्यासाठी नेदरलॅंड हा देश सायकल चालवण्याला प्राधान्य देत आहे. ...

थंडीमुळे सुकामेवा खातोय भाव! - Marathi News | Dry food demand increase due to cold! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :थंडीमुळे सुकामेवा खातोय भाव!

खामगाव : शहर आणि परिसरात थंडीचा जोर वाढला आहे. त्यामुळे गुलाबी थंडीत आरोग्याला पोषक असलेले लाडू तयार करण्यासाठी गृहिणींची लगबग सुरू आहे. सुकामेवा साहित्य खरेदीला बाजारात तेजी आल्याचे दिसून येत आहे ...

एरंडाच्या बिया खाल्ल्याने आठ विद्यार्थिनींना विषबाधा - Marathi News |  Eighteen students have been poisoned by eating vermicelli seeds | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :एरंडाच्या बिया खाल्ल्याने आठ विद्यार्थिनींना विषबाधा

थेरगावातील घटना : पाचोड रुग्णालयात उपचार सुरु ...

मासिक पाळीदरम्यान तुमचे केस गळतात का? हे उपाय करा - Marathi News | 5 way affect your hair during period | Latest beauty Photos at Lokmat.com

ब्यूटी :मासिक पाळीदरम्यान तुमचे केस गळतात का? हे उपाय करा