लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आरोग्य

आरोग्य

Health, Latest Marathi News

मोबाईलच्या रेडिएशनचे SAR प्रमाण कसे मोजाल? किती धोकादायक? - Marathi News | How to calculate SAR value of mobile radiation? How much dangerous? | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :मोबाईलच्या रेडिएशनचे SAR प्रमाण कसे मोजाल? किती धोकादायक?

फिट्स येणं अंधश्रद्धा नाही तर आजार आहे; जाणून घ्या लक्षणं आणि कारणं - Marathi News | Epilepsy is not incurable please visit a doctor instead of exorcism | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :फिट्स येणं अंधश्रद्धा नाही तर आजार आहे; जाणून घ्या लक्षणं आणि कारणं

मागील काही वर्षांमध्ये फिट्स येण्याबाबत लोकांमध्ये जागरूकता पसरवण्यात आली आहे. अनेकदा फिट्स का येतात? फिट्स आल्यावर काय करावं? ...

'या' तरूणीचं शरीर काही मिनिटातच आंघोळ केल्यासारखं भीजतं, वापरावं लागतं इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस! - Marathi News | Girl sweats more than 10 times as much as a normal person | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :'या' तरूणीचं शरीर काही मिनिटातच आंघोळ केल्यासारखं भीजतं, वापरावं लागतं इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस!

अमेरिकेच्या टेक्सासमध्ये राहणाऱ्या २० वर्षीय एका तरूणीचं शरीर आपोआप काही वेळात इतकं भीजतं की, कुणी तिच्यावर पाणी फेकलं की काय असं वाटतं. ...

दुर्लक्षामुळे रेबिजने दरवर्षी होतात १८ मृत्यू - Marathi News | every year 18 deaths Rabies due to unconcious about rabies | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दुर्लक्षामुळे रेबिजने दरवर्षी होतात १८ मृत्यू

गेल्या पंधरा १४ वर्षांची आकडेवारी पाहिल्यास २००७ साली सर्वाधिक २९ मृत्यू रेबिजमुळे झाले होते ...

Hug Day: मिठी मारण्याचा डबल फायदा, पार्टनरला खूशही ठेवा आणि निरोगीही ठेवा! - Marathi News | Hug Day : several health benefits of hugging your partner | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :Hug Day: मिठी मारण्याचा डबल फायदा, पार्टनरला खूशही ठेवा आणि निरोगीही ठेवा!

व्हॅलेंटाइन वीकचा आज सहावा दिवस. आज अनेकजण हग डे म्हणजेच आलिंगन देण्याचा दिवस साजरा करत आहेत. ...

सायवन महाआरोग्य शिबिराला प्रतिसाद; साडे पाचशे रु ग्णांनी घेतला लाभ - Marathi News | Responding to the Sivan Maha Surya Shivir; Benefits of taking up to five hundred rupees | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :सायवन महाआरोग्य शिबिराला प्रतिसाद; साडे पाचशे रु ग्णांनी घेतला लाभ

डहाणू तालुक्यातील आदिवासी व दुर्गम भागात श्री महालक्ष्मी मंदिर ट्रस्टने महाआरोग्य शिबिराचे आयोजन केले होते.या शिबिराला मोठा प्रतिसाद मिळाला असून या शिबिराचा परिसरातून साडे पाचशे रु ग्णांनी लाभ घेतला ...

मुंबईतील पाच विभागांमध्ये रुबेला लसीकरणास विरोध - Marathi News | In five departments in Mumbai, Rubella has been vaccinated | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील पाच विभागांमध्ये रुबेला लसीकरणास विरोध

राज्यात रुबेला लसीकरण मोहिमेचे ९० टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले आहे, शिवाय मुंबई शहर-उपनगरातही ७५ टक्के बालकांना ही लस देण्यात आली आहे. मात्र, तरीही शहर-उपनगरातील काही विभागांमधील बालक या लसीकरणापासून वंचित असून, लसीकरणास विरोध होत आहे. ...

डोळ्याच्या शस्त्रक्रियेपूर्वी भूल दिल्यानंतर बालिक ा गंभीर - Marathi News |  After forgetting the eye surgery, the child is serious | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :डोळ्याच्या शस्त्रक्रियेपूर्वी भूल दिल्यानंतर बालिक ा गंभीर

घाटी रुग्णालयात डोळ्याच्या तिरळेपणाच्या शस्त्रक्रियेसाठी भूल दिल्यानंतर (अनेस्थेशिया) एका साडेतीन वर्षीय बालिकेची प्रकृती गंभीर झाल्याची घटना सोमवारी घडली. या प्रकारामुळे मुलीला उपचारासाठी आयसीयूत दाखल करण्यात आले असून, भूल देताना डॉक्टरांनी हलगर्जीप ...