लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आरोग्य

आरोग्य

Health, Latest Marathi News

आरोग्य शिबिरात हजारो नागरिकांचा सहभाग; नेत्र तपासणीसाठी गर्दी - Marathi News | Thousands of citizens participate in health camps | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :आरोग्य शिबिरात हजारो नागरिकांचा सहभाग; नेत्र तपासणीसाठी गर्दी

आयुर्वेदिक, होमिओपॅथी, हाडांच्या तपासणीसाठीही रांगा ...

दिव्यात आरोग्य केंद्रच नसल्याचे उघड - Marathi News | Obviously there is no health center in the lamp | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दिव्यात आरोग्य केंद्रच नसल्याचे उघड

जागा नसल्याचा पालिकेचा कांगावा; स्मार्ट सिटीचा गवगवा फसवा, पाच लाख लोकसंख्येची हेळसांड ...

बीड जिल्हा रुग्णालयात ‘केमोथेरपी’ची पहिल्यांदाच सुविधा - Marathi News | First-time 'Chemotherapy' facility at Beed District Hospital | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड जिल्हा रुग्णालयात ‘केमोथेरपी’ची पहिल्यांदाच सुविधा

विविध कॅन्सरग्रस्त रूग्णांची आता बार्शी, औरंगाबाद वारी टळणार आहे. बीड जिल्हा रूग्णालयात केमोथेरपी कक्ष बुधवारपासून सुरू केला जाणार आहे. अजार पाहून रूग्णांवर उपचार केले जाणार आहेत. ...

स्टे-ऑन... तुमचा 'ऑफ' झालेला मूड करेल 'ऑन'! - Marathi News | Stay on herbal power capsules Wellness solutions | Latest sexual-health News at Lokmat.com

सेक्सुअल हेल्थ :स्टे-ऑन... तुमचा 'ऑफ' झालेला मूड करेल 'ऑन'!

लग्नाच्या काही वर्षांतच अनेकजण त्यांची लैंगिक क्षमता किंवा शारीरिक संबंध ठेवण्याची क्षमता कमी झाल्याची तक्रार करतात. या लैंगिक जीवनातील वेगवेगळ्या समस्या ओळखूनच बाजारात वेगवेगळी औषधे आणली जातात. पण ही औषधे खरंच परिणामकारक असतात का? ...

सिंधुदुर्ग जिल्हा तापाने फणफणतोय, शेकडो रुग्ण सर्दी, ताप, खोकल्याने बेजार - Marathi News | Sindhudurg district is buzzing with fever | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग जिल्हा तापाने फणफणतोय, शेकडो रुग्ण सर्दी, ताप, खोकल्याने बेजार

वातावरणात होणाऱ्या सततच्या बदलाच्या परिणामाने सिंधुदुर्ग जिल्हा तापाने फणफणल्याचे जिल्हा सामान्य रुग्णालय, आरोग्य केंद्र तथा खासगी दवाखान्यांत होत असलेल्या रुग्णांच्या गर्दीवरून दिसत आहे. सद्यस्थितीत शेकडो रुग्ण सर्दी, ताप, खोकल्याने बेजार झाले आहेत. ...

‘सक्षम पालक, सशक्त स्तनपान’ विषयावर अधिकाधिक भर- डॉ. अशोक आनंद - Marathi News | More and more on 'Capable Parent, Strong Breastfeeding' - Dr. Ashok Anand | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘सक्षम पालक, सशक्त स्तनपान’ विषयावर अधिकाधिक भर- डॉ. अशोक आनंद

माता-पित्यांना योग्य शिक्षण मिळणे गरजेचे ...

यावलसह परिसरात हिवतापासह खोकल्याच्या रुग्णांमध्ये वाढ - Marathi News | Increased prevalence of cough in the area with yawalta | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :यावलसह परिसरात हिवतापासह खोकल्याच्या रुग्णांमध्ये वाढ

यावल तालुक्यासह यावल शहर व परिसरात वातावरणाच्या बदलामुळे हिवताप, सर्दी, खोकल्याच्या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. ...

पावसाळ्यातही कुपोषित बालकांचा पोषण आहार पुरवठा ठप्प - Marathi News | Supply of Dietary supplements for malnourished children stopped during the monsoon | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पावसाळ्यातही कुपोषित बालकांचा पोषण आहार पुरवठा ठप्प

अकोला: जिल्ह्यातील अतितीव्र कुपोषित बालकांना ग्राम बालविकास केंद्रात उपचारासह दिल्या जाणाऱ्या ‘एनर्जी डेन्स न्यूट्रिसिअस फूड’ या आहार देण्यात ऐन पावसाळी महिन्यात खंड पडला आहे. ...