लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आरोग्य

आरोग्य

Health, Latest Marathi News

चवळी खाल्ल्याने डायबिटीस आणि पोट साफ न होण्याची समस्या होईल दूर  - Marathi News | Diabetes diet tip or cowpeas health benefits for diabetes | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :चवळी खाल्ल्याने डायबिटीस आणि पोट साफ न होण्याची समस्या होईल दूर 

आपण घरगुती वापरात अनेक असे पदार्थ पाहत असतो. तसंच त्यांचं सेवन करत असतो. आरोग्याच्या दृष्टीने  काही पदार्थ खूप लाभदायक ठरत असतात. ...

आता कमी खर्चात करा ब्रेस्ट कॅन्सरचा उपचार, हे स्वस्त औषध ठरेल फायदेशीर - Marathi News | New breast cancer medicine which costs 65 percent less than normal medicine | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :आता कमी खर्चात करा ब्रेस्ट कॅन्सरचा उपचार, हे स्वस्त औषध ठरेल फायदेशीर

वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायजेशन या संस्थेने स्तनांच्या कॅन्सरच्या आजारावर आधारीत  एक नविन औषध तयार केले आहे. ...

७ पैकी १ भारतीय 'या' गंभीर आजाराने पीडित, पण कुणाला काही पडलीच नाहीये! - Marathi News | Study says one out of seven Indians suffering from mental disorder stress is the main cause | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :७ पैकी १ भारतीय 'या' गंभीर आजाराने पीडित, पण कुणाला काही पडलीच नाहीये!

दलत्या लाइफस्टाईलमुळे वेगवेगळ्या आजारांचा सामना करावा लागतो हे सर्वांनाच माहीत आहे. पण लोक त्याकडे दुर्लक्ष करतात. तसंच अनेकजण मानसिक आरोग्याकडेही दुर्लक्ष करतात. ...

आता सरकारी दवाखान्यातच मिळणार जन्माचे प्रमाणपत्र - Marathi News | Birth certificate will now be available at Government Hospital | Latest beed News at Lokmat.com

बीड :आता सरकारी दवाखान्यातच मिळणार जन्माचे प्रमाणपत्र

जन्म प्रमाणपत्रासाठी ग्राम पंचायत, नगर पंचायत किंवा नगर पालिकेत आता खेटे मारण्याची गरज नाही. आरोग्य विभागाने ही सुविधा सरकारी दवाखान्यातच उपलब्ध करून दिली आहे. ...

अतिदूर्गम ठाणापाड्यात राहणाऱ्या विद्यार्थी-पालकांची आरोग्य तपासणी - Marathi News | Health check-up of students and parents residing in a remote city | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अतिदूर्गम ठाणापाड्यात राहणाऱ्या विद्यार्थी-पालकांची आरोग्य तपासणी

वेळुंजे : ठाणापाडा (ता. त्र्यंबकेस्वर) येथे विद्यार्थी आणि पालकांसाठी घेण्यात आलेल्या आरोग्य शिबिरात ५३२ विद्यार्थ्यांची मोफत तपासणी करण्यात आली. ...

गोळ्यांच्या वेगवेगळ्या रंगांचं गुपित तुम्हाला माहीत आहे का?  - Marathi News | know the secret of different colour of pills? | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :गोळ्यांच्या वेगवेगळ्या रंगांचं गुपित तुम्हाला माहीत आहे का? 

आपल्याला कोणताही आजार झालेला असेल तरी दवाखान्यात किंवा मेडिकलमध्ये जेव्हा आपण गोळ्या घ्यायला जातो. ...

लग्नानंतर लोक का दिसतात आधीपेक्षा जाड? जाणून घ्या कारणं - Marathi News | Know the females weight gain reasons after marriage | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :लग्नानंतर लोक का दिसतात आधीपेक्षा जाड? जाणून घ्या कारणं

लग्नआधी महिला जशा दिसतात तशाच लग्नानंतरही दिसतील असं फारचं क्वचीत घडून येत.   ...

'या' जपानी कंडोमची सगळीकडे होतेय चर्चा, जाणून घ्या काय आहेत फायदे - Marathi News | know what are the benefits Japanese condom | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :'या' जपानी कंडोमची सगळीकडे होतेय चर्चा, जाणून घ्या काय आहेत फायदे

सर्वसाधारणपणे शरीरसंबंध ठेवत असताना गर्भधारणा टाळण्यासाठी सगळ्यात सोपा आणि सुरक्षित उपाय म्हणून कंडोम वापरले जाते. ...