कोरोनाच्या भीतीमुळे कळवा परिसरातील काही दवाखानेही बंद झाले आहेत. नागरिकांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होऊ नये म्हणून काही सेवाभावी डॉक्टरांच्या मदतीने राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी कळवा शहरात आठ ठिकाणी तात्पूरत्या स्वरुपामध्ये ‘कम्य ...
कोरोनाला घाबरु नका असे वारंवार राज्य सरकारकडून सांगितले जात आहे. तशा जाहिरातीही प्रसारित केल्या आहेत. मात्र,सर्वसामान्यांमध्ये त्याची चांगलीच दहशत आहे. त्याचाच फटका आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या अनेकांप्रमाणे रुग्णवाहिका चालक आणि डॉक्टरांनाही बसला आह ...
केवळ १० ते १५ फूटांच्या छोटया दवाखान्यात किंवा नर्सिंग होममध्ये हे सोशल डिस्टन्स कसे ठेवणार, असा प्रश्न ठाण्यातील वैद्यकीय व्यावसायिकांना पडला आहे. ...
रविवारी (२९ मार्च) सकाळी येथील एक कोरोनाबाधित रुग्ण बरा होऊन घरी जात नाही तोच नगरमध्ये आणखी दोघे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. दोघेही परदेशी नागरिक असून एक व्यक्ती फ्रान्स तर दुसरा आयव्हरीचा आहे. ...
नाशिक जिल्ह्यात २२ मार्चपासून संचारबंदी व लॉकडाउन करण्यात आले असून, सर्व प्रकारचे उद्योग, धंदे, व्यवसाय पूर्णत: बंद झाले आहेत. अशा परिस्थितीत गरीब व हातमजुरी करणा-या नागरिकांचे हाल होत असले तरी, शासनाकडून त्यांना सर्वतोपरी मदत ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इगतपुरी व त्र्यंबकेश्वर तालुक्यातील गावांना भेटी देऊन उपविभागीय अधिकारी तेजस चव्हाण व तहसीलदार दिपक गिरासे यांनी पाहणी केली व प्रशासकीय कर्मचाऱ्यांना सूचना केल्या. ...
प्रत्येकाने योग्य ती खबरदारी व काळजी घेणे आवश्यक आहे. प्रशासनाने दिलेल्या सर्व सूचनांचे प्रत्येकाने पालन केले तर कोरोनाला हरवणे सहज शक्य आहे, अशी प्रतिक्रिया कोरोनामुक्त झालेल्या अहमदनगरमधील पहिल्या रुग्णाने (२९ मार्च) डिस्चार्जनंतर दिली. ...