लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आरोग्य

आरोग्य

Health, Latest Marathi News

काळजी वाढली! 'ही' समस्या असलेल्यांना दुसऱ्यांदा होऊ शकते कोरोना विषाणूंची लागण - Marathi News | CoronaVirus : heart disease and high bp patients can be affected twice by the coronavirus | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :काळजी वाढली! 'ही' समस्या असलेल्यांना दुसऱ्यांदा होऊ शकते कोरोना विषाणूंची लागण

CoronaVirus News & Latest Updates : कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. याबाबत ICMR ने लोकांना सावधगिरी बाळगण्यास सांगितले आहे. ...

दिंडोरी तालुक्यांचा कोरोना रु ग्णाचा आलेख चढता - Marathi News | Corona of Dindori taluka is rising | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दिंडोरी तालुक्यांचा कोरोना रु ग्णाचा आलेख चढता

लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील कोरोना रु ग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे दिंडोरीकरांची डोकेदुखी वाढली आहे.आता तालुक्यातील रग्ण संख्या जवळ जवळ ४३ च्या वर पोहोचली आहे. ...

अभोण्यात एक,सप्तशृंगगडावरील चार कोरोनाबाधित - Marathi News | One in Abhona, four corona-bound at Saptashringagada | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अभोण्यात एक,सप्तशृंगगडावरील चार कोरोनाबाधित

अभोणा : येथील एक तर सप्तशृंगगड येथील चौघांचा अहवाल पाझििटव्ह आला आहे.मागील आठवडयात अभोण्यात एका शासकिय कर्मचार्याचा अहवाल पॉझििटव्ह आला होता. ...

तुम्हीसुद्धा टीव्ही, मोबाईल सुरु ठेवून झोपता का? 'या' आजाराला बळी पडण्याआधी सावध व्हा - Marathi News | Health Tips : know why you should not sleep with your tv on | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :तुम्हीसुद्धा टीव्ही, मोबाईल सुरु ठेवून झोपता का? 'या' आजाराला बळी पडण्याआधी सावध व्हा

महिलांना लठ्ठपणाच्या समस्येचा सामना करावा लागत होता. ही सवय असल्यामुळे महिलांमध्ये वजन वाढण्याचा धोका सर्वाधिक जाणवतो. ...

धक्कादायक! चीनमध्ये 'असा' झाला कोरोनाचा प्रसार; WHO च्या पडताळणीआधीच खुलासा - Marathi News | CoronaVirus News : China secretly found similar corona virus strain 2013 | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :धक्कादायक! चीनमध्ये 'असा' झाला कोरोनाचा प्रसार; WHO च्या पडताळणीआधीच खुलासा

CoronaVirus : अहवालानुसार आजारी असलेल्या ४ जणांच्या शरीरात कोरोना व्हायरसचे एंटीबॉडीज मिळाले होते. पण तपासणीआधीच दोघांचा मृत्यू झाला होता.  ...

जगभरातील 'या' १० मोठ्या कंपन्यामध्ये तयार होतेय कोरोनाची लस, जाणून घ्या कधीपर्यंत येणार - Marathi News | World most top 10 pharma companies made covid 19 vaccine and medicine | Latest health Photos at Lokmat.com

हेल्थ :जगभरातील 'या' १० मोठ्या कंपन्यामध्ये तयार होतेय कोरोनाची लस, जाणून घ्या कधीपर्यंत येणार

Corona virus : कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावात ‘जलनेती’ठरु शकते तारणहार : डॉ. धनंजय केळकर  - Marathi News | Corona virus : Jalneti could be the savier in the growing outbreak of Corona virus. Dr. Dhananjay Kelkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Corona virus : कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावात ‘जलनेती’ठरु शकते तारणहार : डॉ. धनंजय केळकर 

जलनेती केल्याने कोरोनाचा संसर्ग होणारच नाही, असा आमचा दावा नसला तरी संसर्गाची शक्यता कमी होते.. ...

coronavirus: ‘जलनेती’ केल्याने कोरोनाच्या विषाणूचा धोका कमी - डॉ. धनंजय केळकर यांचा दावा  - Marathi News | coronavirus: ‘Jalneti’ reduces the risk of coronavirus - Dr. Dhananjay Kelkar's claim | Latest pune News at Lokmat.com

पुणे :coronavirus: ‘जलनेती’ केल्याने कोरोनाच्या विषाणूचा धोका कमी - डॉ. धनंजय केळकर यांचा दावा 

डॉ. केळकर यांनी योगातील एक पारंपरिक क्रिया ‘जलनेती’चा अभ्यास सुरू केला आहे. रुग्णालयातील सुमारे तीन हजार डॉक्टर, परिचारिका व कर्मचा-यांवर तीन महिने अभ्यास सुरू आहे. यातून सकारात्मक निष्कर्षही मिळत असल्याचा त्यांचा दावा आहे. ...