अतिजोखीम गटातील रुग्णांना कोरोनाचा अधिक धोका असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे, मात्र आता या टप्प्यावर सर्व वयोगटातील व्यक्तींनी आरोग्याची अधिक काळजी घेणे गरजेचे असल्याचे डॉ. किरण वैकुंठे यांनी सांगितले. ...
सायन रुग्णालयाचे अधिष्ठाता व पालिकेच्या प्रमुख वैद्यकीय रुग्णालयांचे संचालक डॉ. रमेश भारमल यांनी सांगितले की, पावसामुळे कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होईल अशी शक्यता नाही. याला कोणताही आधार नाही. ...
अतिवृष्टी दरम्यान पावसाच्या साचलेल्या किंवा वाहत्या पाण्यातून लेप्टोस्पायरोसिस या रोगाच्या लेप्टोस्पायरा (स्पायराकिट्स) या सूक्ष्मजंतंूचा प्रादूर्भाव असू शकतो. ...
देवळा : येथील नगरपंचायतीचा एक कर्मचारी कोरोना संक्रमित आढळल्याने सुरक्षेच्या दृष्टीने नगरपंचायतीचे कामकाज १३ जुलैपर्यंत बंद ठेवण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी संदीप भोळे यांनी दिली आहे. नगरपंचायत कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांना दहा दिवस ...
पाटणे येथे जवळ जवळ ४० रिक्षा असून, गेल्या शंभर दिवसांपासून रिक्षा बंद असल्याने आपली उपजीविका भागविण्यासाठी दुसरा व्यवसाय शोधण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. अशीच अवस्था अनेक व्यावसायिकांची आहे. यातून मार्ग काढायचा असेल तर नियमांचे पालन करणे गरजेचे आहे ...
अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेने (एम्स) पुढाकार घेऊन ‘बायोफायर फिल्मअरे’ हे यंत्र उपलब्ध करून दिले आहे. यामुळे सारीचा गंभीर रुग्णाचा कारणांचा शोध घेऊन त्यांचा जीव वाचविण्याचा प्रयत्न होणार आहे. ...