लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आरोग्य

आरोग्य, मराठी बातम्या

Health, Latest Marathi News

उन्हात काम करत असाल तर काळजी घ्या; हृदय अन् किडनीवर येतोय ताण - Marathi News | Be careful if you are working in the sun; it puts stress on the heart and kidneys | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उन्हात काम करत असाल तर काळजी घ्या; हृदय अन् किडनीवर येतोय ताण

राज्याचा पारा सर्वत्र ४० अंश सेल्सिअसच्या पार गेल्याने नागरिकांना उन्हाच्या तीव्र झळांचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. या उन्हाचा हृदय व किडनीवरही ताण येत असून, नागरिकांनी आपल्या आरोग्याची पुरेपूर काळजी घ्यावी, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञ देत आहेत. ...

Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स - Marathi News | Meditation Tips: Want to meditate, but your mind is not calm? Simple meditation tips and tricks for beginners | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स

Meditation Tips:  मेडिटेशन करण्याचे फायदे आपण वाचतो, करण्याचा प्रयत्नही करतो, पण दहा सेकंदात प्लॅन फसतो; तसे होऊ नये म्हणून साध्या सोप्या टिप्स! ...

मोबाईल फक्त निमित्त! तुमची ऊर्जा गुपचूप चोरणाऱ्या 'या' छुप्या गोष्टी तुम्हाला माहितीय का? - Marathi News | Mobile is just an excuse! Do you know these hidden things that secretly steal your energy? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मोबाईल फक्त निमित्त! तुमची ऊर्जा गुपचूप चोरणाऱ्या 'या' छुप्या गोष्टी तुम्हाला माहितीय का?

आपल्याला वाटतं मोबाईल आपला वेळ खातो, वास्तविक पाहता मोबाईल एकटा दोषी नसून पुढे दिलेल्या गोष्टी आपल्याला अधिक निष्क्रिय करतात.  ...

Menstrual Health: अंगावर पांढरे पाणी जाते, सतत ओल आणि खाज? ५ घरगुती उपाय, त्रास अंगावर काढू नका... - Marathi News | Menstrual Health: White discharge on the body, constant wetness and itching? 5 home remedies, don't take the trouble out on yourself... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Menstrual Health: अंगावर पांढरे पाणी जाते, सतत ओल आणि खाज? ५ घरगुती उपाय, त्रास अंगावर काढू नका...

Menstrual Health: अंगावरून जाणे ही बाब महिलांना सामान्य वाटत असली तरी त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात, हा त्रास नियंत्रणात आणण्यासाठी घरगुती उपाय जाणून घ्या.  ...

बिग बॉस फेम अशनूर कौरची 'फॅट टू फिट' जर्नी! ६ महिन्यात घटवलं वजन, पाहा तिचा डाएट प्लान - Marathi News | Ashnoor Kaur weight loss secret and diet plan Bigg Boss fame Ashnoor Kaur transformation 2026 How Ashnoor Kaur lost weight in 6 months Liquid diet benefits for rapid weight loss | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बिग बॉस फेम अशनूर कौरची 'फॅट टू फिट' जर्नी! ६ महिन्यात घटवलं वजन, पाहा तिचा डाएट प्लान

Empty stomach exercise for belly fat loss: Ashnoor Kaur before and after weight loss photos: बिग बॉस फेम अशनूर कौरच्या थक्क करणारा वेट लॉस प्रवास ...

रात्री ३ वाजता गाढ झोपेतून अचानक जाग येते, झोपमोड होते? असं होणं गंभीर की नॉर्मल.. - Marathi News | Why Do I Keep Waking Up at 3 a.m.? know Causes and Treatment | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रात्री ३ वाजता गाढ झोपेतून अचानक जाग येते, झोपमोड होते? असं होणं गंभीर की नॉर्मल..

Sleep Problem : जगभरात अनेक लोकांना हा अनुभव येतो. अनेकजण याला भुताटकी किंवा पॅरानॉर्मल गोष्टींशी जोडतात, पण खरं कारण विज्ञानाशी संबंधित आहे. ...

पदार्थांत वापरलेलं पनीर खरं आहे की फेक, मेन्यूकार्डवर लिहा! महाराष्ट्रात हॉटेलवाल्यांना सक्त ताकीद, खबरदार जर.. - Marathi News | All Maharashtra Restaurants And Vendors Ordered To Declare Use Of Fake Paneer, what is  cheese analogue? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पदार्थांत वापरलेलं पनीर खरं आहे की फेक, मेन्यूकार्डवर लिहा! महाराष्ट्रात हॉटेलवाल्यांना सक्त ताकीद, खबरदार जर..

Health Tips: आपण पनीर म्हणून जे काही खातो, ते बऱ्याचदा पनीर नसतंच.. म्हणूनच महाराष्ट्रातल्या रेस्टॉरंट्स आणि पनीर विकणाऱ्या व्हेंडर्सला काही गोष्टींची सक्ती करण्यात आली आहे. ...

१ महिना गव्हाची चपाती खाल्ली नाही तर काय होईल? पाहा चपाती सोडण्याचे परिणाम - Marathi News | What Happens If You Don't Eat Wheat Chapati For 30 Days Find Out Here | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :१ महिना गव्हाची चपाती खाल्ली नाही तर काय होईल? पाहा चपाती सोडण्याचे परिणाम

What Happens If You Don't Eat Chapati For 1 Month : ग्लुटेन फ्री पर्याय म्हणून बरेच लोक चपाती खाणं टाळून भाकरी खातात किंवा गहू, मैद्याचे कोणतेही पदार्थ खात नाहीत. ...