लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हेल्थ टिप्स

हेल्थ टिप्स, फोटो

Health tips, Latest Marathi News

Vegetarian Food are High in Protein : मासांहारापेक्षा दुप्पट प्रोटीन देतील ५ व्हेज पदार्थ; रोज खा, कायम फिट, मेंटेन राहाल - Marathi News | Vegetarian Food are High in Protein : These 5 vegetarian food are high in protein and best meat alternatives | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :मासांहारापेक्षा दुप्पट प्रोटीन देतील ५ व्हेज पदार्थ; रोज खा, कायम फिट, मेंटेन राहाल

Vegetarian Food are High in Protein : सोया हा मांस आणि दुग्धजन्य पदार्थांसाठी चांगला पर्याय आहे. सोया हा प्रथिनांचा उच्च स्रोत आहे. ...

Diwali Cholesterol Control Tips : भरपूर फारळ खाऊनही अजिबात वाढणार नाही कोलेस्टेरॉल; वाचा काय खायचं, काय टाळायचं - Marathi News | Cholesterol Control Tips : One mistake in diwali celebration can increase bad cholesterol know what to do or not to do | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :भरपूर फारळ खाऊनही अजिबात वाढणार नाही कोलेस्टेरॉल; वाचा काय खायचं, काय टाळायचं

Cholesterol Control Tips : सणांच्या दिवसात दही आणि फायबरयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करा किंवा उकडलेले अन्नपदार्थ खा जेणेकरून तुमच्या शरीराला निरोगी आहार मिळेल. ...

'हे' पदार्थ नियमित खात असाल घामाची दुर्गंधी येते जास्त, लोक पळतील तुमच्यापासून दूर! - Marathi News | Sweat Smell : Foods make you smell bad | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :'हे' पदार्थ नियमित खात असाल घामाची दुर्गंधी येते जास्त, लोक पळतील तुमच्यापासून दूर!

Sweat Smell : अनेकजण घामाच्या दुर्गंधीपासून सुटका मिळवण्यासाठी परफ्यूम किंवा डिओचा वापर करतात. पण ही घामाची दुर्गंधी रोखण्याची चुकीची पद्धत आहे. ...

How to Manage Cholesterol : शरीरातलं घातक कॉलेस्टेरॉल कंट्रोलमध्ये ठेवते ही भाजी; जीवघेण्या आजारांपासून लांब राहाल - Marathi News | How to Manage Cholesterol : Garlic as bad cholesterol lowering food healthy spice high bp blood pressure oily foods | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी : शरीरातलं घातक कॉलेस्टेरॉल कंट्रोलमध्ये ठेवते ही भाजी; जीवघेण्या आजारांपासून लांब राहाल

How to Manage Cholesterol : लसणाचा वास खूप तीव्र असतो, याचे कारण म्हणजे लसणात भरपूर प्रमाणात अॅलिसिन असते ज्यामुळे शरीर निरोगी राहते. ...

बापरे! देशात 1.9 कोटी लहान मुलं डोळ्यांच्या आजाराने त्रस्त; 'असा' करा बचाव, तज्ज्ञांचा मोलाचा सल्ला - Marathi News | world sight day 2022 in india 1.9 crore kids have eye disease follow this tips for prevention | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :बापरे! देशात 1.9 कोटी लहान मुलं डोळ्यांच्या आजाराने त्रस्त; 'असा' करा बचाव, तज्ज्ञांचा मोलाचा सल्ला

World Sight day 2022: डोळ्यांच्या समस्यांबाबत लोकांना वेळीच जागरूक करणे हाच डोळ्यांचे आजार रोखण्याचा एकमेव मार्ग असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. ...

पोटावरील सूज कमी करण्यासाठी वापरा या टिप्स, लगेच दूर होईल फुगलेल्या पोटाची समस्या... - Marathi News | Health Tips : How to get rid of abdominal swelling know the tips | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :पोटावरील सूज कमी करण्यासाठी वापरा या टिप्स, लगेच दूर होईल फुगलेल्या पोटाची समस्या...

अनेकदा पोटात सूज चुकीच्या खाण्या-पिण्यामुळे, मासिक पाळीमुळेही येते. याकडे जर जास्त दिवस दुर्लक्ष केलं तर पोट फुगू शकतं. सोबतच पाठदुखी, पोटदुखी या समस्या होऊ लागतात. ...

रात्री चुकूनही खाऊ नका हे पदार्थ, पोटात गॅस आणि Acidity ने व्हाल हैराण - Marathi News | Avoid these 7 healthy food to eat in dinner it may causes gas and acidity | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :रात्री चुकूनही खाऊ नका हे पदार्थ, पोटात गॅस आणि Acidity ने व्हाल हैराण

What food should not eat at night: तुम्हाला माहीत नसेल की, तुम्हाला रात्री झोप न येण्याचं कारण तुमच्या डिनरमध्ये असू शकतं. असे अनेक पदार्थ असतात जे रात्री खाल्ल्याने तुम्हाला झोप येणार नाही. ...

चिंता वाढली! सर्दी, ताप नाही तर कोरोनाचं 'हे' लक्षण ठरतंय त्रासदायक; वेळीच व्हा सावध अन्यथा... - Marathi News | covid 19 symptom of corona bothering more virus is in air | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :चिंता वाढली! सर्दी, ताप नाही तर कोरोनाचं 'हे' लक्षण ठरतंय त्रासदायक; वेळीच व्हा सावध अन्यथा...

कोरोनाचे एक सामान्य लक्षण समोर आले आहे, जे बहुतेक रुग्णांमध्ये दिसून येत आहे. ...