लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हेल्थ टिप्स

हेल्थ टिप्स, फोटो

Health tips, Latest Marathi News

मंकीपॉक्स व्हायरसचे नाव बदलून ठेवले जाणार एमपॉक्स? WHO घेणार लवकरच निर्णय - Marathi News | who looking to rename monkeypox to mpox this virus cases are still increasing | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :मंकीपॉक्स व्हायरसचे नाव बदलून ठेवले जाणार एमपॉक्स? WHO घेणार लवकरच निर्णय

Monkeypox : यूएस वृत्तपत्राच्या रिपोर्टनुसार, जागतिक आरोग्य संघटना मंकीपॉक्सचे नाव एमपॉक्स ठेवणार आहे. ...

Home Remedies for Back Pain : थंडीत कंबरदुखी, गुडघेदुखीचा त्रास वाढलाय? ६ उपाय, तब्येत कायम राहील ठणठणीत - Marathi News | Home Remedies for Back Pain : Try these 6 home remedies to quick relief from back pain | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :थंडीत कंबरदुखी, गुडघेदुखीचा त्रास वाढलाय? ६ उपाय, तब्येत कायम राहील ठणठणीत

Home Remedies for Back Pain : कंबरदुखीपासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही ओव्याचे सेवन करू शकता. सगळ्यात आधी ओवा गरम करन घ्या त्यानंतर चावून खा. यामुळे वेदनांपासून आराम मिळेल. ...

हिवाळ्यात ५ गोष्टींकडे नियमित लक्ष द्या; सर्दी-थंडीतापाला लांब ठेवा, तब्येत सुधारा.. - Marathi News | Winter Care Tips for Good Health : Pay attention to 5 things during cold days; You will stay away from problems like cold and fever | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :हिवाळ्यात ५ गोष्टींकडे नियमित लक्ष द्या; सर्दी-थंडीतापाला लांब ठेवा, तब्येत सुधारा..

Winter Care Tips for Good Health : आपल्या आहार-विहारात कोणते बदल केल्यास त्याचा आरोग्यासाठी फायदा होतो ते पाहूयात. आपल्या आहार-विहारात कोणते बदल केल्यास त्याचा आरोग्यासाठी फायदा होतो ते पाहूयात. ...

वाढलेलं युरीक ॲसिड कमी करतील ५ फळं; रोज खा, युरिक ॲसिड वाढल्यानं होणाऱ्या वेदना टाळा.. - Marathi News | Food to Reduce Uric Acid : Study suggests 5 fruits that can lower uric acid and beat gout | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :वाढलेलं युरीक ॲसिड कमी करतील ५ फळं; रोज खा, युरिक ॲसिड वाढल्यानं होणाऱ्या वेदना टाळा..

Food to Reduce Uric Acid : संत्री किंवा इतर कोणतीही लिंबूवर्गीय फळे ज्यात व्हिटॅमिन सी आणि सायट्रिक ऍसिड भरपूर असते ते युरिक ऍसिडचे व्यवस्थापन करण्यासाठी चांगले असते. ...

Cholesterol Control Tips : घातक कोलेस्टेरॉल बाहेर काढतील ५ भाज्या; रोज नियमित खा, जीवघेणे आजार राहतील दूर - Marathi News | Cholesterol Control Tips : How to prevent accumulation of cholesterol in veins eat these vegetables in the diet | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :घातक कोलेस्टेरॉल बाहेर काढतील ५ भाज्या; रोज नियमित खा, जीवघेणे आजार राहतील दूर

How to prevent accumulation of cholesterol : घातक कोलेस्टेरॉल बाहेर काढतील ५ भाज्या; रोज खा, जीवघेणे आजार राहतील दूर ...

नवीन किडनी लावल्यावर बेकार किडनीचं काय करतात डॉक्टर? वाचून बसेल धक्का... - Marathi News | What happens with damaged kidney after successful kidney transplant, yous should know this | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :नवीन किडनी लावल्यावर बेकार किडनीचं काय करतात डॉक्टर? वाचून बसेल धक्का...

Kidney Transplant : तुम्हाला माहीत आहे का की, किडनी ट्रांसप्लांटनंतर डॉक्टर बेकार झालेल्या किडनीचं काय करतात? ...

पोटावरील चरबी आणि वजन कमी करण्यासाठी खास वेट लॉस ड्रिंक, मग बघा कमाल... - Marathi News | Weight loss drink which removes belly fat at home | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :पोटावरील चरबी आणि वजन कमी करण्यासाठी खास वेट लॉस ड्रिंक, मग बघा कमाल...

Weight Loss Drink : आम्ही तुमच्यासाठी असं वेट लॉस ड्रिंक घेऊन आलो आहोत, जे सकाळी प्यायल्यावर वजन कमी केलं जाऊ शकतं. ...

लहान मुलांमध्ये वाढतेय गोवरचे प्रमाण.. ५ लक्षणांकडे मुळीच दुर्लक्ष नको, वाचा तज्ज्ञांचा सल्ला - Marathi News | Health Tips about measles by experts, Warning signs, treatment of measles in children | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :लहान मुलांमध्ये वाढतेय गोवरचे प्रमाण.. ५ लक्षणांकडे मुळीच दुर्लक्ष नको, वाचा तज्ज्ञांचा सल्ला

...