Cholesterol Control Tips : घातक कोलेस्टेरॉल बाहेर काढतील ५ भाज्या; रोज नियमित खा, जीवघेणे आजार राहतील दूर

Published:November 20, 2022 06:03 PM2022-11-20T18:03:08+5:302022-11-20T18:30:27+5:30

How to prevent accumulation of cholesterol : घातक कोलेस्टेरॉल बाहेर काढतील ५ भाज्या; रोज खा, जीवघेणे आजार राहतील दूर

Cholesterol Control Tips : घातक कोलेस्टेरॉल बाहेर काढतील ५ भाज्या; रोज नियमित खा, जीवघेणे आजार राहतील दूर

नसांमध्ये कोलेस्टेरॉल जमा होणं खूपच घातक ठरू शकतं. यामुळे वाढत्या वयात तुम्हाला हार्ट अटॅकसारखे जीवघेणे आजार उद्भवू शकतात. जर नसांमध्ये कोलेस्टेरॉल जमा झालं तर ब्लड सर्क्युलेशनमध्ये बाधा येते. याव्यतिरिक्त रक्ताच्या गुठळ्याही जमा होतात. (Cholesterol Control Tips)

Cholesterol Control Tips : घातक कोलेस्टेरॉल बाहेर काढतील ५ भाज्या; रोज नियमित खा, जीवघेणे आजार राहतील दूर

नसांमध्ये कोलेस्टेरॉल जमा झाल्यानं धमन्या आकुंचन पावतात यामुळेच आहारात भाज्यांचा समावेश करायला हवा. आहारात नियमितपणे काही भाज्यांचा समावेश केल्यास कोलेस्टेरॉलची समस्या टाळता येऊ शकते. (How to control cholesterol)

Cholesterol Control Tips : घातक कोलेस्टेरॉल बाहेर काढतील ५ भाज्या; रोज नियमित खा, जीवघेणे आजार राहतील दूर

जर तुम्हाला तुमच्या नसांमध्ये कोलेस्ट्रॉल जमा होण्यापासून रोखायचे असेल, तर आजच तुमच्या आहारात भेंडीचा समावेश करा. भिंडीमध्ये कमी कॅलरीज असतात. याशिवाय भेंडीमध्ये सोल्यूबल फायबर असते, जे कोलेस्टेरॉल शिरांमध्ये जमा होण्यापासून रोखते. कोलेस्टेरॉल व्यतिरिक्त भेंडी वजन कमी करण्यासाठी देखील उपयुक्त आहे.

Cholesterol Control Tips : घातक कोलेस्टेरॉल बाहेर काढतील ५ भाज्या; रोज नियमित खा, जीवघेणे आजार राहतील दूर

शेंगा देखील कोलेस्टेरॉल शिरांमध्ये जमा होण्यापासून रोखतात. बीन्समध्ये विरघळणारे फायबर देखील असते. सोयाबीन देखील शिजविणे सोपे आहे. जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर तुम्ही त्यासाठी बीन्स करी खाऊ शकता.

Cholesterol Control Tips : घातक कोलेस्टेरॉल बाहेर काढतील ५ भाज्या; रोज नियमित खा, जीवघेणे आजार राहतील दूर

सोयाबीनमुळे कोलेस्ट्रॉल कमी होण्यासही मदत होते. सोयाबीन आणि सोया दुधापासून बनवलेल्या पदार्थांचे सेवन केल्याने कोलेस्ट्रॉल कमी होते. अर्धा कप सोयाबीनमध्ये 25 ग्रॅम पर्यंत प्रोटीन असते. याच्या वापराने खराब कोलेस्टेरॉल 5-6 टक्क्यांनी कमी होऊ शकते.

Cholesterol Control Tips : घातक कोलेस्टेरॉल बाहेर काढतील ५ भाज्या; रोज नियमित खा, जीवघेणे आजार राहतील दूर

सूर्यफूल तेल आणि कॅनोला तेल देखील शिरांमध्ये कोलेस्टेरॉल जमा होण्यापासून रोखण्यासाठी खूप प्रभावी आहेत. जर तुम्ही अन्नामध्ये सूर्यफूल तेल किंवा कॅनोला तेल वापरत असाल तर तुमचे खराब कोलेस्ट्रॉल कमी होईल.

Cholesterol Control Tips : घातक कोलेस्टेरॉल बाहेर काढतील ५ भाज्या; रोज नियमित खा, जीवघेणे आजार राहतील दूर

वांगी देखील कमी कॅलरीयुक्त भाजी आहे. त्यात सोल्यूबर फायबर चांगल्या प्रमाणात आढळते. विरघळणारे फायबर कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते. वांग्याचे सेवन करून कोलेस्ट्रॉल कमी करू शकता.