आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
थेट पाईपलाईन, सर्कीट बेंच, तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासह जिल्ह्यातील रखडलेले प्रश्नांच्या सोडवणूकीचा कृती कार्यक्रम तयार करून ते प्राधान्याने तडीस नेऊ, अशी ग्वाही मंत्री हसन मुश्रीफ, राज्यमंत्री सतेज पाटील व राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी ...
राज्यमंत्रिमंडळाच्या विस्तारात राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांना कॅबिनेट मंत्री म्हणून संधी मिळाल्याने ते सर्वाधिक काळ मंत्री म्हणून काम करणारे जिल्ह्यातील एकमेव आमदार आहेत. पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यावरील निष्ठा, विरोधकांना थेट अंगावर घेण्याची ...
कॅबिनेट मंत्रिपद मिळाल्याने कोल्हापूरचे पालकमंत्रिपद हसन मुश्रीफ यांच्याकडे जाण्याची शक्यता जास्त आहे. या पदासाठी काँग्रेसचे सतेज पाटील व मुश्रीफ यांच्यापैकी कुणाला संधी मिळते याबद्दल लोकांत उत्सुकता आहे. ...
गडहिंग्लज कारखान्याप्रमाणेच पालिकेच्या राजकारणात आमदार मुश्रीफ हे शिंदेंसोबतच राहण्याची शक्यता आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आगामी काळात पालिकेतही नवे समीकरण पाहायला मिळेल. ...
कोल्हापूर : हसन मुश्रीफ यांची मंत्रिपदी नियुक्ती झाल्यानंतर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदावर राहता येणार का? याविषयी जिल्ह्यात उत्सुकता ... ...
जनतेच्या प्रत्येक सुखदु:खात धावून जाणारा आपण एक कार्यकर्ता आहे; पण अशा परिस्थितीमुळे गाठीभेटी घेता येत नसल्याचे आमदार हसन मुश्रीफ यांनी पत्रकात म्हटले आहे. ...