दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार! पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल! कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन? "दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला... "सोनम माझ्या समोर आली, तर मी तिला मारून टाकेन"; सुनेला जामीन, ढसाढसा रडली राजाची आई भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत... "३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले! बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क! "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप ममतादीदींचा 'दक्षिण गड' भाजप उद्ध्वस्त करणार का? आज मतदान, दुसऱ्या टप्प्यातील १४२ जागांसाठी लढत Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज कोलकाता - पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील १५२ जागांसाठी मतदानाला सुरुवात “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
Haryana, Latest Marathi News
Gangrape Case :पोलिस स्टेशनचे प्रभारी देवेंद्र कुमार यांनी झिरो एफआयआर नोंदवला आणि मुलीची वैद्यकीय तपासणी करून तिला पोलिसांच्या देखरेखीखाली वन स्टॉप सेंटरमध्ये ठेवले. ...
Haryana : हरयाणाच्या फतेहाबाद जिल्ह्यातील बादलगढचा राहणारा २८ वर्षीय विक्रम नावाच्या तरूणाची फतेहाबाद येथे राहणाऱ्या शेफाली नावाच्या तरूणीसोबत ओळख झाली होती. ...
Double Murder And Suicide :दोन्ही हत्या केल्यानंतर पती ट्रेनसमोर जाऊन झोपला. घटनेनंतर पोलिसांनी तिन्ही मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवले आहेत. ...
Lottery : लॉटरी जिंकल्यानंतरही सामान्य जीवन जगणार असून लॉटरीमधील काही हिस्सा सामाजिक कार्यासाठी (social work) खर्च करण्यास असल्याचे या माजी सैनिकाने म्हटले आहे. ...
मंत्री राजा यांनी एमडी पीआरटीसी यांना फोन करुन मुलीच्या ड्रायव्हींगची ट्रायल घेऊन शक्य असल्यास तिला नोकरी देण्याचेही सूचवले. ...
हरियाणातील भिवानी जिल्ह्यात नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी मोठी घटना घडली आहे. ...
मुख्यमंत्र्यांनी गृह खाते काढून घेण्याची तयारी केल्याने हरयाणाचे ज्येष्ठ मंत्री अनिल विज संतापले असून, ते मंत्रिपद सोडण्याच्या तयारीत आहेत. ...
Kidnapping Case : हरियाणातून १५ आणि १८ वर्षे वयाच्या दोन अल्पवयीन मुलींचे कुणीतरी अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याबाबत तेथील सीटी तावडू पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. ...