लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हरयाणा

हरयाणा

Haryana, Latest Marathi News

IDFC बँक घोटाळा प्रकरण: चौकशी अन् तपासाला वेग; 'या' चार विभागाचे IAS ऑफिसर रडारवर - Marathi News | haryana idfc first bank fraud high level probe 4 government department ias officers on radar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :IDFC बँक घोटाळा प्रकरण: चौकशी अन् तपासाला वेग; 'या' चार विभागाचे IAS ऑफिसर रडारवर

IDFC Bank Fraud in Haryana: चंदीगडमधील आयडीएफसी फर्स्ट बँकेत ५९० कोटी रुपयांचा घोटाळा उघड झाला आहे ...

सरकारी पैशांवर डल्ला, आयडीएफसी फर्स्ट बँकेत; कर्मचाऱ्यांनी बाहेरच्यांशी मिळून वळती केली रक्कम - Marathi News | Government money was stolen in IDFC First Bank; Employees diverted the money in collusion with outsiders | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सरकारी पैशांवर डल्ला, आयडीएफसी फर्स्ट बँकेत; कर्मचाऱ्यांनी बाहेरच्यांशी मिळून वळती केली रक्कम

भारतीय रिझर्व्ह बँकेचे (आरबीआय) गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सांगितले की, या प्रकरणामुळे संपूर्ण बँकिंग व्यवस्थेला कोणताही धोका (सिस्टेमिक रिस्क) नाही. ...

माणुसकी अजूनही जिवंत! भंगार विक्रेत्याने परत केले १५ लाखांचे सोने; दिवाळीच्या साफसफाईत चुकून दिले होते फेकून - Marathi News | Honesty Still Alive faridabad Scrap Dealer Returns Gold Worth 15 Lakh Found in Junk | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माणुसकी अजूनही जिवंत! भंगार विक्रेत्याने परत केले १५ लाखांचे सोने; दिवाळीच्या साफसफाईत चुकून दिले होते फेकून

हरियाणामध्ये एका भंगार विक्रेत्याने माणुसकीचे दर्शन घडवत एका व्यक्तीला त्याचे सोने परत केले. ...

पाच महिन्यांपूर्वी लग्न, CA पतीनेच कापला गर्भवती असलेल्या बँकर पत्नीचा गळा; का केली हत्या? - Marathi News | Married five months ago, CA husband slits pregnant banker wife's throat; Why did he kill her? | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पाच महिन्यांपूर्वी लग्न, CA पतीनेच कापला गर्भवती असलेल्या बँकर पत्नीचा गळा; का केली हत्या?

सीए असलेल्या अंशुल धवन याने पोलिसांना कॉल केला आणि काही लोकांनी हल्ला केला आणि त्यांनी माझ्या पत्नीचा गळा चिरला, असे सांगितले. पण, तपासातून जे समोर समोर आले, ते धक्कादायक आहे.  ...

हरियाणात भीषण अग्नितांडव! कंपनीतील स्फोटामुळे ४० हून अधिक जण गंभीर जखमी; १० गाड्या जळून खाक - Marathi News | Massive Blast in Faridabad Factory Over 40 Injured as Fire Rages in Sector 24 Industrial Area | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हरियाणात भीषण अग्नितांडव! कंपनीतील स्फोटामुळे ४० हून अधिक जण गंभीर जखमी; १० गाड्या जळून खाक

हरियाणाच्या एका फॅक्टरीमध्ये झालेल्या भीषण स्फोटात अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. ...

मैत्रीला काळिमा! 'भाभी' म्हणत घराची पायरी चढला, एकटी पाहून पिस्तूल रोखलं अन्... दोस्ताच्या पत्नीवरच केला अत्याचार - Marathi News | A stain on friendship! He climbed the steps of the house calling himself 'Bhabhi', saw that he was alone and pulled out a pistol and... tortured his friend's wife | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मैत्रीला काळिमा! 'भाभी' म्हणत घराची पायरी चढला, एकटी पाहून पिस्तूल रोखलं अन्... दोस्ताच्या पत्नीवरच केला अत्याचार

ज्याला पती आपला जीवाभावाचा मित्र मानत होता आणि जी त्याला 'दीर' समजून आदर देत होती, त्याच नराधम मित्राने मैत्रीच्या नात्याची अब्रू वेशीवर टांगली. ...

पँटमध्ये गुप्त खिसा अन् टार्गेटवर महागडं तूप; ऑस्ट्रेलियावरून परतलेल्या IT प्रोफेशनलचा चोरीचा अजब कारनामा - Marathi News | Techie Back from Australia Caught with 2500 Rupee Ghee Hidden in Secret Pants Pocket | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :पँटमध्ये गुप्त खिसा अन् टार्गेटवर महागडं तूप; ऑस्ट्रेलियावरून परतलेल्या IT प्रोफेशनलचा चोरीचा अजब कारनामा

हरियाणात एका दुकानातून चोरी करणाऱ्या व्यक्तीला दुकान मालकाने रंगेहाथ पकडले. ...

१९ जणांचा जीव वाचवून पोलीस अधिकाऱ्याने मृत्यूला कवटाळले! महिनाभरात होणार होते निवृत्त - Marathi News | Cop Saves 19 Lives at Surajkund Fair Loses Own Life Just a Month Before Retirement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१९ जणांचा जीव वाचवून पोलीस अधिकाऱ्याने मृत्यूला कवटाळले! महिनाभरात होणार होते निवृत्त

हरियाणात कर्तव्य बजावताना हरियाणाच्या पोलीस निरीक्षकाचा दुर्दैवी अंत झाला. ...