लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हरयाणा

हरयाणा

Haryana, Latest Marathi News

हरीश राणाशी अखेरचा संवाद साधणारी ‘ती’ महिला कोण?; अनंताचा प्रवास सुरू, कुटुंबासह देश भावुक! - Marathi News | who is that woman who had the last conversation with harish rana 22 second video viral the country is emotional along with his family | Latest social-viral Photos at Lokmat.com

सोशल वायरल :हरीश राणाशी अखेरचा संवाद साधणारी ‘ती’ महिला कोण?; अनंताचा प्रवास सुरू, कुटुंबासह देश भावुक!

Harish Rana Last Video Viral: जा बाळा जा.. शांतपणे जा.. या शब्दांनी देशवासी भावुक झाले आहेत. अनेकांना अश्रु अनावर झाले आहेत. हरीश राणाशी शेवटचा संवाद साधणाऱ्या महिलेचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे. ...

"सगळ्यांना माफ कर आणि जा..."; इच्छामृत्यूसाठी हरीशचा शेवटचा प्रवास सुरु, कुटुंबियांकडून अखेरचा निरोप - Marathi News | Heartbreaking Words of Harish Rana Leaving for Passive Euthanasia Will Move You to Tears | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"सगळ्यांना माफ कर आणि जा..."; इच्छामृत्यूसाठी हरीशचा शेवटचा प्रवास सुरु, कुटुंबियांकडून अखेरचा निरोप

सर्वोच्च न्यायालयाच्या परवानगीनंतर इच्छामृत्यूसाठी हरीशचा 'अंतिम प्रवास' सुरू ...

राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसची फिल्डिंग; क्रॉस वोटिंगच्या धास्तीने आमदार शिमला, बंगळुरूत 'क्वारंटाईन' - Marathi News | Resort Politics Returns Fearful of Cross Voting Congress Shifts Haryana MLAs to Shimla and Odisha MLAs to Bengaluru | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसची फिल्डिंग; क्रॉस वोटिंगच्या धास्तीने आमदार शिमला, बंगळुरूत 'क्वारंटाईन'

हरियाणा आणि ओडिशातील राज्यसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत 'फोडाफोडी'च्या राजकारणाने जोर धरला असून, काँग्रेसने आपल्या आमदारांना सुरक्षित स्थळी हलवले आहे. ...

स्टेअरिंग खेचलं, गाडी उलटवली अन् पोलिसांवरच तुटून पडले! ATM लुटणाऱ्याला सोडवण्यासाठी थरारक राडा - Marathi News | mob attacked a police team in Haryana Attempts are being made to rescue the mastermind of the ATM robber | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :स्टेअरिंग खेचलं, गाडी उलटवली अन् पोलिसांवरच तुटून पडले! ATM लुटणाऱ्याला सोडवण्यासाठी थरारक राडा

हरियाणामध्ये आरोपीला घेऊन जाणाऱ्या पोलिसांवर हल्ला करण्यात आला. ...

साध्वी लैंगिक शोषण उघड करणाऱ्या पत्रकाराची हत्या; २२ वर्षांनंतर राम रहीम निर्दोष, काय आहे संपूर्ण प्रकरण? - Marathi News | Journalist Ramchandra Chhatrapati Murder Case Punjab Haryana HC Acquits Dera Chief Gurmeet Ram Rahim | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :साध्वी लैंगिक शोषण उघड करणाऱ्या पत्रकाराची हत्या; २२ वर्षांनंतर राम रहीम निर्दोष, काय आहे संपूर्ण प्रकरण?

पत्रकार रामचंद्र छत्रपती हत्याकांड: २२ वर्षांनंतर हायकोर्टाचा मोठा निकाल; राम रहीमची निर्दोष मुक्तता! ...

सलग तिसऱ्यांदा यूपीएससी क्रॅक करून एकांश ढुल देशात तिसरा; वडील भाजप प्रवक्ते पण मुलाची स्वतःची भरारी - Marathi News | Ekansh Dhull Shines with AIR 3 in UPSC Completing an Incredible Hat Trick of Success | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सलग तिसऱ्यांदा यूपीएससी क्रॅक करून एकांश ढुल देशात तिसरा; वडील भाजप प्रवक्ते पण मुलाची स्वतःची भरारी

हरियाणच्या एकांश ढुलने सलग तिसऱ्यांदा क्रॅक केली यूपीएससी; देशात मिळवला तिसरा क्रमांक ...

मेहुण्यामुळे अडकले भावोजी आणि बहीण, हर्षद मेहताचे होते फॅन्स, IDFC फर्स्ट बँक घोटाळ्यात धक्कादायक माहिती समोर - Marathi News | IDFC First Bank Fraud News: Brother-in-law and sister trapped by brother-in-law, were fans of Harshad Mehta, shocking information comes to light in IDFC First Bank scam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :IDFC फर्स्ट बँक घोटाळा: मेहुण्यामुळे अडकले भावोजी आणि बहीण, हर्षद मेहताचे होते फॅन्स

IDFC First Bank Fraud News :हरयाणामधील आयडीएफसी फर्स्ट बँकेमधील सरकारी खात्यांमध्ये झालेल्या तब्बल ५९० कोटी रुपयांचा घोटाळा उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. आता या प्रकरणात आणखी धक्कादाय बातमी समोर आली आहे. ...

अधिकाऱ्याने इमारतीवरून मारली उडी, चंडीगड सिव्हिल सेक्रेटरिएटमधील धक्कादायक घटना - Marathi News | Officer jumps from building, shocking incident at Chandigarh Civil Secretariat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अधिकाऱ्याने इमारतीवरून मारली उडी, चंडीगड सिव्हिल सेक्रेटरिएटमधील धक्कादायक घटना

Haryana News: हरयाणा सिव्हिल सेक्रेटरिएटवरून एका अधिकाऱ्याने कथितपणे उडी मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत अधिकाऱ्याचा मृत्यू झाला आहे, त्यामुळे प्रशासनामध्ये खळबळ उडाली आहे. ...