लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
केसांची काळजी

Hair Care Tips

Hair care tips, Latest Marathi News

केसांची निगा -Hair care- केसांची उत्तम काळजी कशी घ्यायची, सुंदर केशरचना कशा करायच्या आणि आजार कसे टाळायचे हे सांगणाऱ्या शास्त्रीय टिप्स.
Read More
'या' नैसर्गिक उपायांनी एका आठवड्यातच केस होतील मुलायम आणि चमकदार - Marathi News | All natural ways to make your hairs softer in a week | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :'या' नैसर्गिक उपायांनी एका आठवड्यातच केस होतील मुलायम आणि चमकदार

हिवाळ्यात प्रत्येक मुलीला शुष्क आणि कोरड्या केसांच्या समस्येचा सामना करावा लागतो. अनेक उपाय, महागडी उत्पादनं यांसारखे अनेक उपाय केल्यानंतरही केसांची समस्या काही दूर होत नाही. ...

पांढरे झालेले केस काळे करण्यासाठी घरीच तयार करा खास तेल, कसं ते वाचा!  - Marathi News | How to make oil at home to get rid of white hair | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :पांढरे झालेले केस काळे करण्यासाठी घरीच तयार करा खास तेल, कसं ते वाचा! 

रोज आपल्या केसांना धूळ, उन्हाचा आणि प्रदूषणाचा सामना करावा लागतो. अशात वेळीच योग्य ती काळजी घेतली नाही तर केसगळती आणि केस पांढरे होण्याची समस्या होऊ शकते. ...

मेहंदीमध्ये फक्त 'हा' पदार्थ एकत्र करा; म्हातारपणातही पांढरे होणार नाहीत केस - Marathi News | Almond oil with henna benefits for hair | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :मेहंदीमध्ये फक्त 'हा' पदार्थ एकत्र करा; म्हातारपणातही पांढरे होणार नाहीत केस

सध्या पांढऱ्या केसांच्या समस्येने अनेकजण हैराण आहेत. साधारणतः पांढऱ्या केसांची समस्या वाढत्या वयामध्ये पाहायला मिळते. पण सध्या अनेक तरूणांचेही केस पांढरे झाल्याचे पाहायला मिळते. ...

कमी वयातच पांढरे झालेत केस?; 'या' आजाराचं असू शकतं लक्षणं - Marathi News | Home remedies for Gray or white hair care in marathi | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :कमी वयातच पांढरे झालेत केस?; 'या' आजाराचं असू शकतं लक्षणं

वाढणारं प्रदुषण आणि अनहेल्दी इटिंग हॅबिट्समुळे सध्या केसांच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. एवढच नाहीतर सध्या लहान वयातच अनेकांना पांढऱ्या केसांच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. ...

दह्यासोबत 'हे' मिश्रित करून लावा; केसांच्या सर्व समस्या होतील दूर - Marathi News | Curd hair pack or mask how to use dahi to have healthy hair | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :दह्यासोबत 'हे' मिश्रित करून लावा; केसांच्या सर्व समस्या होतील दूर

केसांचं आणि त्वचेचं आरोग्य उत्तम राखण्यासाठी बऱ्याचदा दह्याचा सल्ला देण्यात येतो. खरं तर फार पूर्वीपासूनच दह्याचा आरोग्यासोबतच सौंदर्य खुलवण्यासाठीही वापर करण्यात येतो. ...

टक्कल पडल्याने असाल हैराण तर चिंता सोडा, 'या' उपकरणाने दूर होईल तुमची समस्या... - Marathi News | A hat that zaps the scalp could helps reverse male balding | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :टक्कल पडल्याने असाल हैराण तर चिंता सोडा, 'या' उपकरणाने दूर होईल तुमची समस्या...

अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे, वाढत्या प्रदूषणामुळे, खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे अनेकजण केसगळतीच्या समस्येने हैराण झाले आहेत. ...

आवळ्याचे 'हे' 2 हेअर मास्क वापरा; केस होतील चमकदार आणि मुलायम - Marathi News | Amazing amla or aawala hair packs for long and strong hair | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :आवळ्याचे 'हे' 2 हेअर मास्क वापरा; केस होतील चमकदार आणि मुलायम

बदलतं वातावरणं आपल्यासोबतच इतर अनेक बदल घडवून आणतं. आरोग्य, त्वचा आणि केस यांमध्ये अनेक बदल घडून येतात. आज आम्ही तुम्हाला केसांबाबत सांगणार आहोत. अनेकदा बदलत्या वातावरणामध्ये केसांच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. ...

बाजारातील उत्पादनांना करा बाय-बाय; केसांसाठी फायदेशीर ठरतील 'हे' घरगुती उपाय - Marathi News | The solution to your hair fall is right there in your kitchen | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :बाजारातील उत्पादनांना करा बाय-बाय; केसांसाठी फायदेशीर ठरतील 'हे' घरगुती उपाय

आपल्या घरातील मोठी माणसं आपल्याला नेहमी पालेभाज्या आणि फळांचं सेवन करण्यासाठी आग्रह करत असतात. पण आपण त्यांच्या म्हणण्याकडे दुर्लक्षं करतो. ...