लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हडपसर

हडपसर

Hadapsar, Latest Marathi News

पुण्यातील महादेववाडी-उंड्री परिसरात पिण्याच्या पाण्यात अळ्या; नागरिकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण - Marathi News | Larvae in drinking water in Mahadevwadi-Undri area of Pune atmosphere of intense anger among citizens | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील महादेववाडी-उंड्री परिसरात पिण्याच्या पाण्यात अळ्या; नागरिकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण

पुढील दोन दिवसांत ठोस कार्यवाही न झाल्यास पुणे महापालिका आयुक्तांच्या दालनात तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा नागरिकांचा इशारा ...

Hadapsar Water Crisis: हडपसर भागात २ दिवस पाणी नाही! दुरुस्तीनंतरही पुरवठा ठप्प; नागरिकांचा महापालिकेवर संताप - Marathi News | pune No water in Hadapsar area for 2 days! Supply stopped even after repair; Citizens angry with Municipal Corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Hadapsar Water Crisis: हडपसर भागात २ दिवस पाणी नाही! दुरुस्तीनंतरही पुरवठा ठप्प; नागरिकांचा महापालिकेवर संताप

Hadapsar Water Crisis: पाणीपुरवठा केंद्रांतर्गत दुरुस्तीच्या कामासाठी गुरुवारी पाणी बंद ठेवण्यात आले होते. परंतु, शुक्रवारी सकाळी तांत्रिक बिघाडामुळे पाणीपुरवठा यंत्रणा वेळेत सुरू होऊ शकली नाही ...

Pune Crime: घरी जेवणासाठी नायजेरियन नागरिक एकत्र; प्रेम प्रकरणातून वाद, एकाचा मृत्यू, पिसोळी भागातील घटना - Marathi News | Nigerian citizens gathered for dinner at home; Dispute over love affair, one dead, incident in Pisoli area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :घरी जेवणासाठी नायजेरियन नागरिक एकत्र; प्रेम प्रकरणातून वाद, एकाचा मृत्यू, पिसोळी भागातील घटना

नायजेरियन महिलेच्या घरी जेवणासाठी नायजेरियन नागरिक एकत्र आले असताना प्रेम प्रकरणाच्या कारणावरून वाद निर्माण झाला ...

सादिक कपूर प्रकरण; राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | Sadiq Kapoor case Case registered against four including former NCP corporator | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सादिक कपूर प्रकरण; राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

‘माजी नगरसेवकाने त्याच्याकडे ५० लाख रुपये मागितले होते. नगरसेवक, त्याचा मुलगा, साथीदारांच्या त्रासामुळे वडिलांनी आत्महत्या केली’, अशी फिर्याद सादिक कपूर यांचा मुलगा साजिद याने दिली. ...

Pune: दुचाकीवरून आले; पादचारी तरुणाच्या डोक्यात दगड घालून पसार झाले, तरुणाचा गंभीर जखमी होऊन मृत्यू - Marathi News | Pune: Came on a bike; Pedestrians threw stones at the youth's head and dispersed, the youth died after being seriously injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: दुचाकीवरून आले; पादचारी तरुणाच्या डोक्यात दगड घालून पसार झाले, तरुणाचा गंभीर जखमी होऊन मृत्यू

पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले, पसार झालेल्या हल्लेखोरांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. ...

मांजरी–केशवनगर परिसरात बिबट्याची दहशत; शाळेजवळच आढळून आल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण - Marathi News | Leopard terror in Manjari-Keshavnagar area; Fear among parents as it was found near the school | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मांजरी–केशवनगर परिसरात बिबट्याची दहशत; शाळेजवळच आढळून आल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण

विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि सकाळी-संध्याकाळी फिरायला जाणारे रहिवासी यांच्यात चिंता वाढली आहे ...

पुण्याच्या ग्रामीण भागातही मेट्रो; भैरोबानाला ते यवत उड्डाणपुलाच्या मार्गात मेट्रोची तरतूद - देवेंद्र फडणवीस - Marathi News | Now there will be metro in rural areas of Pune; There will be a flyover from Bhairobana to Yavat, provision for metro on this route - Devendra Fadnavis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याच्या ग्रामीण भागातही मेट्रो; भैरोबानाला ते यवत उड्डाणपुलाच्या मार्गात मेट्रोची तरतूद - देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री फडणवीस यांनी भैरोबानाला- हडपसर ते यवत असा सहा पदरी मार्गावर मेट्रोचाही प्रकल्प राबविण्यात येणार असल्याने उड्डाणपूल करताना मेट्रो मार्गाचीही तरतूद करण्यात यावी, अशा सूचना बैठकीत दिल्या आहेत ...

राजकीय दबावापोटी गुन्हा दाखल; खोटे आरोप करणाऱ्यांना कोर्टात खेचणार, माजी नगरसेविका आल्हाट यांचा इशारा - Marathi News | Case registered due to political pressure Those making false allegations will be taken to court, warns former corporator Alhat | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राजकीय दबावापोटी गुन्हा दाखल; खोटे आरोप करणाऱ्यांना कोर्टात खेचणार, माजी नगरसेविका आल्हाट यांचा इशारा

संपूर्ण प्रकरणामुळे माझी आणि माझ्या कुटुंबीयांची नाहक बदनामी केल्याप्रकरणी न्यायालयात अब्रूनुकसानीचा दावा करणार असल्याचे आल्हाट यांनी सांगितले ...