दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार! पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल! कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन? "दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला... "सोनम माझ्या समोर आली, तर मी तिला मारून टाकेन"; सुनेला जामीन, ढसाढसा रडली राजाची आई भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत... "३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले! बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क! "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप ममतादीदींचा 'दक्षिण गड' भाजप उद्ध्वस्त करणार का? आज मतदान, दुसऱ्या टप्प्यातील १४२ जागांसाठी लढत Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज कोलकाता - पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील १५२ जागांसाठी मतदानाला सुरुवात “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
गुजरात, मराठी बातम्या FOLLOW Gujarat, Latest Marathi News
गुजरात आणि आंध्र प्रदेशात कांदा उत्पादन वाढल्यामुळे सोलापुरातील कांद्याच्या दरावर परिणाम झालेला आहे. दहा दिवसांपूर्वी सात हजार रुपये क्विंटलला विकणारा कांदा आता साडेचार हजारांपर्यंत विकला जात आहे. ...
या मिनी लिलावात सहभागी असलेल्या १२० महिला खेळाडूंमध्ये वेस्ट इंडिजची स्टार ऑल राउंडर डिआंड्रा डॉटिन (Deandra Dottin) हिच्यावर पहिली बोली लागली. ...
गुजरातच्या गांधीनगरमधील एका माणसासाठी वैवाहिक आनंद जीवघेणा ठरला. ...
Gujarat Crime News: गुजरातमधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथे काळ्या जादूच्या माध्यमातून अलौकिक शक्ती आणि पैसे मिळवण्यासाठी एका तांत्रिकाने तब्बल १२ जणांची हत्या केल्याचं समोर आलं आहे. हा आरोपी तब्बल १२ वर्षांनंतर पोलिसांच्या हाती लागला. तसेच ...
गुजरातमध्ये १२ जणांची हत्या करणाऱ्या आरोपीचा पोलीस कोठडीत मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ...
सध्याच्या आकडेवारीनुसार आयटीआर भरणाऱ्या महिलांच्या संख्येत सर्वाधिक वेग तेलंगणातील महिलांचा दिसतो. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ संदेश, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल यांची प्रेरणादायी भाषणे. ...
गुजरातमधील बनावट मेडिकल डिग्री देणाऱ्या गँगचा मास्टरमाईंड हा काँग्रेसचा माजी नेता असल्याचं समोर आलं आहे. ...