लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुजरात

गुजरात, मराठी बातम्या

Gujarat, Latest Marathi News

'अनैतिक संबंधा'च्या संशयावरून एकाला जमिनीत ४०० फूट खाली गाडलं, आता मिळाली जन्मठेपेची शिक्षा! - Marathi News | Man cut into pieces dumped in borewell Gujarat court sentenced three accused for life term | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'अनैतिक संबंधा'च्या संशयावरून एकाला जमिनीत ४०० फूट खाली गाडलं, आता मिळाली जन्मठेपेची शिक्षा!

टाइम्स ऑफ इंडियात प्रकाशित वृत्तानुसार, देवांग बिझनेसच्या कामासाठी मांडवीच्या नाना भालिया गावातील दोषी रामच्या घरी अनेकदा जात-येत होता. ...

Corona Virus : जन्मलेल्या जुळ्या बाळांना कोरोनाची बाधा, रुग्णालयात उपचार सुरू - Marathi News | Corona Virus : Infants born with coronary heart disease, begin treatment at the hospital in vadodara gujrat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Virus : जन्मलेल्या जुळ्या बाळांना कोरोनाची बाधा, रुग्णालयात उपचार सुरू

Corona Virus : देशभरात ४५ वर्षे वयाच्या पुढील लोकांना लस देण्यास सुरुवात झाली असली तरी युवकांना कोरोनाची मोठ्या प्रमाणात लागण होऊन ते ‘सुपर स्प्रेडर’ बनत असल्याने सरसकट सर्वांनाच लस देण्याची गरज असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. ...

इशरत जहाँ बनावट चकमक प्रकरणी तीन पोलीस अधिकाऱ्यांची निर्दोष मुक्तता - Marathi News | cbi court discharges three accused police officials in ishrat jahan encounter case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इशरत जहाँ बनावट चकमक प्रकरणी तीन पोलीस अधिकाऱ्यांची निर्दोष मुक्तता

ishrat jahan encounter case: इशरत जहाँ बनावट चकमक प्रकरणी अहमदाबाद येथील सीबीआयच्या विशेष न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला. ...

हौसेला मोल नाही! 2 महिन्यांच्या लेकासाठी 'त्याने' थेट चंद्रावर घेतली जमीन, जाणून घ्या किंमत अन् बरंच काही... - Marathi News | gujarat surat businessman purchased 1 acre land on moon | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हौसेला मोल नाही! 2 महिन्यांच्या लेकासाठी 'त्याने' थेट चंद्रावर घेतली जमीन, जाणून घ्या किंमत अन् बरंच काही...

Land On Moon : आपल्या दोन महिन्यांच्या चिमुकल्यासाठी चंद्रावर जमीन विकत घेतली आहे. ...

माजी IPS संजीव भट्ट यांच्या पत्नीची भावनिक साद, आज 32 महिने झाले तरी... - Marathi News | Former IPS Sanjeev Bhatt's wife's emotional appeal, today is 34 months ... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माजी IPS संजीव भट्ट यांच्या पत्नीची भावनिक साद, आज 32 महिने झाले तरी...

गुजरातमध्ये आयपीएस अधिकारी संजीव भट्ट यांनीही तत्कालीन गुजरात सरकारबद्दल पत्र लिहून अनेक गोष्टी उघडकीस आणल्या होत्या, त्यावेळी त्या पत्राबाबत काय कारवाई केलीत? असा प्रश्न शिवसेनेचे खासदार आणि मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी भाजपला विचारला होता ...

...अन् अल्पवयीन बालिकेचा नियोजित विवाह यशोमती ठाकूर यांनी वेळीच रोखला! - Marathi News | ... Yashomati Thakur stopped the planned marriage of another minor girl on time! | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :...अन् अल्पवयीन बालिकेचा नियोजित विवाह यशोमती ठाकूर यांनी वेळीच रोखला!

Yashomati Thakur : बुलडाणा जिल्ह्यातील १४ वर्षीय अल्पवयीन बालिकेचे लग्न लावण्यासाठी नियोजन करून गुजरात गाठण्यात आले होते. ...

प्रेयसीसोबत पतीने पत्नीस व्हिडीओ कॉल केला अन् तिने उचलले टोकाचे पाऊल  - Marathi News | The husband made a video call to his wife along with his girlfriend and she took the last step | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रेयसीसोबत पतीने पत्नीस व्हिडीओ कॉल केला अन् तिने उचलले टोकाचे पाऊल 

Suicide Attempt : त्याने आपल्या गर्लफ्रेंडसोबत काही फोटो आणि व्हिडीओ देखील पत्नीला पाठवले होते. नंतर पत्नीने पतीविरोधात आणि त्याच्या प्रेयसीविरोधात तक्रार दाखल केली आहे. ...

Passenger open emergency get : बापरे! विमानानं उड्डाण घेताच उगाच इमरजेंसी दरवाजा उघडायला गेला; अन् मग..... - Marathi News | Passenger open emergency get : Varanasi news when one passenger tries to open emergency get of mid air plane | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Passenger open emergency get : बापरे! विमानानं उड्डाण घेताच उगाच इमरजेंसी दरवाजा उघडायला गेला; अन् मग.....

Passenger open emergency get : हवेत उडत असलेल्या विमानात या माणसाच्या एका चुकीमुळे सगळ्यांचाच जीव धोक्यात आला. ...