लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ग्राम पंचायत

Gram Panchayat Election results 2023

Gram panchayat, Latest Marathi News

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 
Read More
बंधाऱ्यातील पाणी पिण्यासाठी आरक्षित - Marathi News | Reserved for drinking water in the harbor | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बंधाऱ्यातील पाणी पिण्यासाठी आरक्षित

विल्होळी येथील गौळणे लघु पाटबंधारे तलावातील पाण्याचा शेतीसाठी तसेच व्यावसायिक कामासाठी झपाट्याने उपसा केला जात असल्याने त्याला वेळीच आवर घातला नाही तर भविष्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता असल्याने विल्होळी ग्रामपंचायतीने तातडीने ...

२६ लाखांचा थकला कर : हिवरखेड ग्रामपंचायतने वीजउपकेंद्राला लावले सील - Marathi News | 26 lakhs of exhausted: Hivarkhed Gram Panchayat sealed substation office | Latest akola News at Lokmat.com

अकोला :२६ लाखांचा थकला कर : हिवरखेड ग्रामपंचायतने वीजउपकेंद्राला लावले सील

हिवरखेड (अकोला) : गेल्या अनेक वर्षांपासून वर्षांपासून २६ लाख रुपयांचा इमारत कर थकल्याने ग्रामपंचायत प्रशासनाने १९ मार्च रोजी हिवरखेड येथील वीज उपकेंद्राच्या इमारतीला सील लावले. ...

पाचोरा तालुक्यातील वरखेडी सरपंचपदी डॉ.सरला चौधरी बिनविरोध - Marathi News | Dr. Surala Chaudhary elected unopposed warkhede sarpanch in Pachora taluka | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पाचोरा तालुक्यातील वरखेडी सरपंचपदी डॉ.सरला चौधरी बिनविरोध

वरखेडी येथील सरपंचपदी डॉ.सरला जितेंद्र चौधरी यांची सोमवारी झालेल्या सभेत बिनविरोध निवड करण्यात आली. ...

छाननीत ७५ अर्ज ठरविले बाद - Marathi News | After filing 75 applications decided | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :छाननीत ७५ अर्ज ठरविले बाद

येत्या २४ मार्च रोजी जिल्ह्यातील २९८ ग्रा.पं.ची निवडणूक होऊ घातली असून सोमवारी जिल्ह्यातील आठही तालुक्याच्या ठिकाणी सरपंचपदासह ग्रा.पं. सदस्यपदासाठी प्राप्त झालेल्या अर्जाच्या छाननीची प्रक्रिया रात्री उशीरापर्यंत पूर्ण करण्यात आली. ...

नागपूर जिल्ह्यातील येनिकोनी ग्रामपंचायत निवडणूक अविरोध - Marathi News | Yenikoni Gram Panchayat election in Nagpur district is unopposed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्ह्यातील येनिकोनी ग्रामपंचायत निवडणूक अविरोध

नरखेड तालुक्यातील येनिकोनी ग्रामपंचायतच्या निवडणुकीत नामांकन भरण्याच्या शेवटच्या दिवशी सरपंच पदाकरिता एक व सदस्य पदाकरिता केवळ सात अर्ज आल्यामुळे निवडणूक अविरोध झाली. ...

परभणी: पोहंडुळ ग्रा.पं. कार्यालयासमोर ग्रामस्थांचे उपोषण - Marathi News | Parbhani: Pahandul Gram Panchayat The hunger strike in front of the office | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी: पोहंडुळ ग्रा.पं. कार्यालयासमोर ग्रामस्थांचे उपोषण

तालुक्यातील पोहंडुळ येथील ग्रामपंचायतीच्या गैरकारभाराची चौकशी करावी, या मागणीसाठी उपसरपंच माधव नानेकर यांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर ११ मार्चपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. ...

वाशिम जिल्ह्यातील १९ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी ६१ नामांकन - Marathi News | 61 nominations for the post of Sarpanch of 19 Gram panchayats in Washim district | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यातील १९ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी ६१ नामांकन

वाशिम: जिल्ह्यातील १९ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक येत्या २४ मार्च रोजी होऊ घातली आहे. यात मालेगाव तालुक्यातील १४ आणि मालेगाव तालुक्यातील ५ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. ...

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाची यशस्वी सांगता - Marathi News | Successful publication of Gram Panchayat workers' agitation | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाची यशस्वी सांगता

महाराष्ट्र राज्य ग्राम पंचायत कर्मचारी महासंघ (आयटक) च्या नेतृत्वात जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी मंगळवारी (दि.५) मोर्चा काढून जिल्हा परिषद कार्यालयासमोर बेमूदत धरणे आंदोलन सुरू केले होते. ...