राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
शतकोटी वृक्ष लागवड योजनेअंतर्गत राज्यात सर्वत्र वृक्षलागवड करण्यात आली. या योजनेअंतर्गत लावलेली झाडे संबंधित ग्रामपंचायतीच्या भोंगळ कारभारामुळे अखेरच्या घटका मोजत असून अनेक झाडे वाळलेली आहेत. ...
ग्रा.पं. निवडणुकांचा रणसंग्राम सुरु झाला आहे. यावर्षीची अर्ज भरण्याची प्रक्रिया ही अनेकांसाठी किचकट व त्रासदायक ठरत आहे. विशेषत: आॅनलाईन अर्ज दाखल करावयाचे असल्यामुळे आॅनलाईन सेंटरवरही मोठी गर्दी झाली आहे. ...
जिल्ह्यातील २९८ ग्रा.पं.ची निवडणूक येत्या २४ मार्चला होऊ घातली आहे. त्याच अनुषंगाने इच्छुक उमेदवारांकडून सध्या सरपंच व ग्रा.पं. सदस्यपदासाठी आवेदन स्वीकारले जात आहेत. ...
अकोला: गावठाणचे भूमापन करून मिळकत पत्रिका तयार करण्यासाठी राज्यात होणाऱ्या खर्चापोटी २९८ कोटींपैकी राज्याचा हिस्सा म्हणून दोन कोटी रुपये निधी ग्रामविकास विभागाने जमाबंदी आयुक्तांना दिला आहे. ...
तालुक्यातील ३६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका २४ मार्चला होऊ घातल्या आहेत. यामुळे असून गावागावामध्ये निवडणुकीच्या मोर्र्चेबांधणीला वेग आला आहे. नेतेमंडळी मतदारांच्या गुप्त भेटी घेताना दिसत आहेत. ...
इगतपुरी तालुक्यातील ३० ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या आजच्या तिसर्या दिवशी इच्छुक उमेदवारांनी गर्दी केली. थेट सरपंच पदासठी गुरूवार अखेर ९ तर सदस्यपदासाठी १० अर्ज दाखल झाले. अमावस्या असल्याने गेल्या दोन दिवसात इच्छुकांनी उमेदव ...
राज्याच्या कोणत्याही ग्रामपंचायतीमध्ये बायोमेट्रिक मशीन कार्यान्वित करून त्यावर ग्रामसेवकाची हजेरी नोंदविण्याबाबत शासनाच्या सूचना नाही. तसेच याबाबत शासनाने नियमही केला नाही. असे असताना सुद्धा गडचिरोली जिल्हा परिषदेच्या वतीने गेल्या सहा महिन्यापासून ब ...