राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
मायखोप ग्रुप ग्रामपंचायतीअंतर्गत झांजरोली, बंदाठे आणि रोठे या पेसा अंतर्गत तीन गावांना शासनाकडून येणाऱ्या निधीचा आणि जमाखर्चाचा हिशेब सरपंच तसेच ग्रामसेवकांकडून पेसा कमिटीला सादर केला जात नाही. ...
घरकुलांना मंजुरी देण्याची प्रक्रिया ही पंचायत समिती स्तरावरुन पूर्ण केली जाते. मात्र ग्रामपंचायत अंतर्गत प्रस्ताव पाठवून सुध्दा वर्ष वर्षभर घरकुल मंजूर केले जात नाही. मंजुरी दिली तर त्याचे देयके वेळेवर दिली जात नाही. ...
जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींना बँकेकडून पॉस मशीन पुरविण्यात याव्या, त्याद्वारे ग्रामपंचायतींची कर वसुली व इतर आर्थिक व्यवहार करता येणे शक्य होईल. ...
स्थानिक पंचायत समिती अंतर्गत लगाम गावातील वॉर्ड क्र.३ मध्ये नाली व रस्ता बांधकामाचा अभाव असल्याने पावसाचे व घरातील सांडपाणी चक्क रस्त्यावर येत आहे. परिणामी गावात चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले असल्याने नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत. ...