लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ग्राम पंचायत

Gram Panchayat Election results 2023

Gram panchayat, Latest Marathi News

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 
Read More
चार दिवसांपासून सरपंच कांबळे यांचे बेमुदत उपोषण सुरूच - Marathi News | For four days, the unprecedented fast of Sarpanch Kamble started | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :चार दिवसांपासून सरपंच कांबळे यांचे बेमुदत उपोषण सुरूच

सर्व लोकप्रतिनिधी झोपलेले आहे. त्यांना केवळ मतदान करून निवडून द्या, म्हणजे त्यांची जबाबदारी संपली, असा रोष आंदोलनकर्ता कांबडे यांनी व्यक्त केला आहे. गावातील यशोदा नदीचे पात्रात बंधारा किंवा रपटा बांधुन परिसरातील कास्तकारांना नदी पलीकडे जाण्याची सोय क ...

१२२ एकरातील गौण वनउपजांचे स्वामित्व हक्क प्राप्त - Marathi News | Obtain ownership rights for 2 acre subspecies | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :१२२ एकरातील गौण वनउपजांचे स्वामित्व हक्क प्राप्त

अतिसंवेदनशील नक्षलग्रस्त भागात प्रथमच जनसहकार्याच्या मदतीने मिळालेले हे यश ग्रामपंचायत मगरडोहकरिता गर्वाची बाब आहे.यावर भविष्यातील ग्रामपंचायतचा विकास आराखडा अवलंबून असल्याचे सरपंच भोगारे यांनी सांगितले. ...

खड्डे बुजवता येत नसतील तर 'साडी नेसा व घरी बसा'  - Marathi News | If the pits cannot be quenched, then 'wear Saree and sit at home' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :खड्डे बुजवता येत नसतील तर 'साडी नेसा व घरी बसा' 

अनोख्या आंदोलनात महिलांच्या संतप्त प्रतिक्रिया ...

ग्रामसेवकांच्या संपामुळे गावगाडा ठप्प - Marathi News | Villagers jam due to the demise of village workers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ग्रामसेवकांच्या संपामुळे गावगाडा ठप्प

सिन्नर/खेडलेझुंगे : गावाच्या विकासात ग्रामसेवक हा महत्त्वाचा घटक आहे. मात्र, गेल्या दोन आठवड्यांपासून ग्रामसेवकांच्या सुरू असलेल्या कामबंद आंदोलनामुळे ग्रामपंचायत स्तरावरील कामकाज ठप्प झाले आहे. गावपातळीवरील नागरिकांना या आंदोलनामुळे मोठ्या अडचणीचा स ...

दुगलगाव ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंचपदी आशाबाई लासुरे विजयी - Marathi News | Ashabai Lasure won the Durgalgaon Gram Panchayat as the Deputy General Sarpanch | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दुगलगाव ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंचपदी आशाबाई लासुरे विजयी

अंदरसुल : येवला तालुक्यातील दुगलगाव ग्रामपंचायतच्या दि. ३१ आॅगष्ट रोजी झालेल्या चुरशीच्या निवडणुकीची मंगळवारी (दि.३) झालेल्या मतमोजणीत थेट जनतेतून झालेल्या लोकनियुक्त सरपंचपदाच्या निवडणुकीत जनसेवा पॅनलच्या आशा रावसाहेब लासुरे यांनी विगय मिळविला. ...

ग्रामसेवकांच्या ‘लॉग इन’चा दुरुपयोग होण्याची शक्यता - Marathi News | The possibility of misusing the 'login' of the Gram sevak | Latest akola News at Lokmat.com

अकोला :ग्रामसेवकांच्या ‘लॉग इन’चा दुरुपयोग होण्याची शक्यता

वेतन आणि केंद्र चालकाचे टास्क कन्फर्मेशनचे (विविध कामे, प्रमाणपत्रे) काम ग्रामसेवकांच्या लॉगिनमधून होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...

दिंडोरी शहरात अतिक्र मण निर्मूलन मोहीम - Marathi News | Extreme gem eradication campaign in Dindori city | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दिंडोरी शहरात अतिक्र मण निर्मूलन मोहीम

दिंडोरी : शहराच्या प्रमुख रस्त्यावर अनिधकृतपणे अतिक्र मणे करून रहदारीस अडथळा निर्माण करणार्या व्यावसायिकांविरोधात दिंडोरी नगरपंचायत च्या वतीने अतिक्र मणिवरोधी धडक मोहिमेस सुरु वात करत रस्यावरील अतिक्र मण काढले असून यापुढे रस्त्यात अतिक्र मण करणार्या ...

दोन वर्षांनंतर मिळाला स्मार्ट ग्रामपंचायतींसाठी निधी! - Marathi News | Gram Panchayats get funding after two years! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :दोन वर्षांनंतर मिळाला स्मार्ट ग्रामपंचायतींसाठी निधी!

राज्यातील ३४ ग्रामपंचायतींना प्रत्येकी ४० लाख रुपये निधी वाटप होणार आहे. ...