लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ग्राम पंचायत

Gram Panchayat Election results 2023, मराठी बातम्या

Gram panchayat, Latest Marathi News

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 
Read More
पाटोळेत आठवडाभरात होणार २ हजाराहून अधिक वृक्षांची लागवड - Marathi News |  Plantation of more than 2 thousand trees will take place in Patole in a week | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पाटोळेत आठवडाभरात होणार २ हजाराहून अधिक वृक्षांची लागवड

सिन्नर : पाटोळेचे सरपंच मेघराज आव्हाड यांनी गाव हरीत करण्याचा संकल्प केला आहे. आठवडाभरात २ हजार १०० झाडे लावण्यात येणार आहे. ...

कळवण पंचायत समिती सभापतिपदी साबळे - Marathi News | Kalwan Panchayat Committee will be elected as the Chairman | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कळवण पंचायत समिती सभापतिपदी साबळे

कळवण : येथील पंचायत समितीच्या सभापतीपदी काँग्रेसचे अभोणा पंचायत समिती गणाचे सदस्य जगन साबळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. बिलवाडी या आदीवासी गावाला सभापतीपदाची संधी प्रथमच मिळाली आहे. ...

रामनगर गावामध्ये वरात, मानपानासह दारूबंदीचा एकमुखी ठराव - Marathi News |  In Ramnagar village, the euphemistic resolution of drinking liquor, Manpana | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रामनगर गावामध्ये वरात, मानपानासह दारूबंदीचा एकमुखी ठराव

रामनगर : गेल्या अनेक वर्षांपासून चालत आलेल्या अनिष्ट प्रथा बंद करण्याचा निर्णय निफाड तालुक्यातील रामनगर गावाने घेऊन समाजापुढे एक नवा आदर्श उभा केला आहे. गावामध्ये यापुढे लग्नाची वरात , नवरदेव मिरवणूक व दारूबंदी करण्यात आली आहे. लग्नाची मिरवणूक डीजे व ...

शिकस्त इमारतीतुन चालतो सुकांडा ग्रामपंचायतचा कारभार - Marathi News | The work of the Sukanda Gram Panchayat runs through a old building | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शिकस्त इमारतीतुन चालतो सुकांडा ग्रामपंचायतचा कारभार

राजुरा (वाशिम) : येथून जवळच असलेल्या सुकांडा येथे गावगाडा हाकण्यासाठी ग्रामपंचायतला सुस्थितील इमारतच नाही. परिणामी एका छोटेखानी शिकस्त इमारतीतुनच सरपंच व सचिवांना गावचा कारभार बघावा लागत आहे. ...

दुष्काळातही मानापुरात नळांना दररोज पाणी - Marathi News | Water every day to Manapure Taps, even during drought | Latest jalana News at Lokmat.com

जालना :दुष्काळातही मानापुरात नळांना दररोज पाणी

भोकरदन तालुक्यात गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असताना सुध्दा मानापूर गावात मात्र पाण्याचा चांगलाच सुकाळ आहे. ...

७२ वर्षांत १६ जणांनी भूषविले सरपंचपद - Marathi News | In 72 years, 16 people have been elected as Sarpanchalpad | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :७२ वर्षांत १६ जणांनी भूषविले सरपंचपद

तालुक्यात राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या घोराड ग्रामपंचायतीची निवडणूक २३ जूनला होत आहे. ७२ वर्षांत अनेक राजकीय स्थित्यंतरे पाहणाऱ्या गावाने १६ सरपंच दिले, जिल्हा परिषदेचे सभागृह गाजविले. या निवडणुकीत थेट सरपंच निवडल्या जाणार असल्याने ही ...

आन्वा ग्रामपंचायत कार्यालयावर पाण्यासाठी मोर्चा - Marathi News | Morcha for drinking water at Anwa Gram Panchayat | Latest jalana News at Lokmat.com

जालना :आन्वा ग्रामपंचायत कार्यालयावर पाण्यासाठी मोर्चा

बुधवारी संतप्त महिलांनी मोर्चा काढून टँकरव्दारे पाणीपुरवठा करण्याची मागणी सरपंचाकडे केली. ...

रणतळ्यातून मुरमाची वाहतूक बंद करण्याची मागणी - Marathi News | The demand for shutting down the transportation of Murmachi from the battlefield | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रणतळ्यातून मुरमाची वाहतूक बंद करण्याची मागणी

दिंडोरी : शहरालगत असलेल्या रणतळ्यातून मातीच्या नावाखाली मुरमाची अवैधरीत्या मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू असून, ती त्वरित थांबवावी, अशा मागणीचे निवेदन तहसीलदार बाबासाहेब गाढवे यांना दिंडोरी कृती समितीचे रणजित देशमुख यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले. ...