लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ग्राम पंचायत

Gram Panchayat Election results 2023, मराठी बातम्या

Gram panchayat, Latest Marathi News

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 
Read More
मानोरी येथे स्वच्छता मोहीम - Marathi News | Cleaning expedition at Manori | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मानोरी येथे स्वच्छता मोहीम

कोरोनाच्या पाशर््वभूमीवर ग्रामपंचायतीच्या वतीने गावात जनजागृती करण्यात येत असून जंतुनाशक औषध फवारणीसह सार्वजनिक ठिकाण स्वच्छता अभियान राबविण्यात आले. ...

नागोसली ग्रामपंचायतीतर्फे सॅनिटाझरचे वाटप - Marathi News | Sanitasar allotted by Nagosli Gram Panchayat | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नागोसली ग्रामपंचायतीतर्फे सॅनिटाझरचे वाटप

कोरोनाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून, यापासून बचाव व्हावा या उद्देशाने नागोसली (वैतरणानगर) ग्रामपंचायतीच्या वतीने शिदवाडी येथे सॅनिटायझरचे वाटप करण्यात येऊन सोशल डिस्टन्सिंग उपक्र म राबवण्यात आला. ...

कोरोना प्रतिबंधक सामग्रीपासून नामपूर ग्रामीण रुग्णालय वंचित! - Marathi News | Nampur Rural Hospital deprived of Corona banned material! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कोरोना प्रतिबंधक सामग्रीपासून नामपूर ग्रामीण रुग्णालय वंचित!

नामपूर : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने अवघ्या जगाला ग्रासले असून त्याच्या संसर्गापासून जनतेला वाचविण्यासाठी शासनस्तरावरून प्रयत्नांची पराकाष्टा केली जात आहे. असे असताना कोरोना संशयित रुग्णावर साधे प्राथमिक उपचार करण्याची औषधे व साधनसामग्री उपलब्ध ...

गाव समिती स्थापून कोरोनाविरुद्ध सरसावले नवी बेज - Marathi News | New committee formed against village Corona by setting up village committee | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गाव समिती स्थापून कोरोनाविरुद्ध सरसावले नवी बेज

लोकमत न्यूज नेटवर्क कळवण : कोरोना व्हायरसचा संसर्ग टाळण्यासाठी शहरी भागासोबतच ग्रामीण भागातही खबरदारीच्या उपाययोजना हाती घेतल्या जात आहेत. नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील नवी बेज गावकऱ्यांनी कोरोनासाठी लढा देण्यासाठी गावपातळीवर कोरोना प्रतिबंध समि ...

वणी ग्रामपालिकेतर्फे प्रतिबंधक फवारणी - Marathi News |  Preventive spraying by Wani Village Corporation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वणी ग्रामपालिकेतर्फे प्रतिबंधक फवारणी

कोरोना या विषाणूचा प्रतिबंध करण्यासाठी शासनस्तरावरून प्रयत्नांची पराकाष्टा केली जात असताना खबरदारीचा उपाय म्हणून येथील ग्रामपालिकेकडून शहराच्या विविध भागात निर्जंतुकीकरणासाठी प्रतिबंधक फवारणी केली जात आहे. ...

कळवण रोटरीकडून सफाई कामगारांना मास्क,सॅनिटायझर,हँन्डग्लोव्हजचे वाटप - Marathi News | Mask, sanitizer, handgloves allotted by Kalvan Rotary to cleaning workers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कळवण रोटरीकडून सफाई कामगारांना मास्क,सॅनिटायझर,हँन्डग्लोव्हजचे वाटप

कळवण : कोरोना विषाणू भारतात वेगाने पसरत आहे. त्याचा परिणाम महाराष्ट्रात जास्त प्रमाणात दिसत आहे. या जीवघेण्या विषाणूचा प्रसार एक दुसऱ्यांच्या संपर्कात आल्याने मोठयÞा प्रमाणात होत आहे. वेगाने संक्र मण होणार्या कोरोना विषाणूचा प्रसार थांबविण्यासाठी रोट ...

ताहाराबाद येथील ग्रामपंचायतीतर्फे दक्षता - Marathi News | Vigilance by the Gram Panchayat at Taharabad | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ताहाराबाद येथील ग्रामपंचायतीतर्फे दक्षता

ताहाराबाद : बागलाण तालुक्यातील पिंपळकोठे ग्रामपंचायतीच्या वतीने कोरोना व्हायरस प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर विविध उपाययोजना हाती घेण्यात आले आहेत. ...

आता आम्ही आमच्या गावाचे रक्षक - Marathi News | Now we guard our village | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :आता आम्ही आमच्या गावाचे रक्षक

कोरोनाचा झपाट्याने प्रादुर्भाव वाढत असल्याने शासन आणि प्रशासनातर्फे उपाय योजना केल्या जात आहे. देशात सर्वत्र संचारबंदी लागू करुन नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले जात आहे. तर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी सुध्दा यासाठी आता पुढाकार घेतला आहे. आत ...