लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सरकार

सरकार

Government, Latest Marathi News

मुळशी तालुक्यातील ४२ ग्रामपंचायतींची मुदत संपणार; प्रशासकीय अडचणीमुळे आता निवडणुका घेणेही अशक्य - Marathi News | The term of 42 Gram Panchayats in Mulshi taluka will end; Due to administrative difficulties, it is now impossible to hold elections. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुळशी तालुक्यातील ४२ ग्रामपंचायतींची मुदत संपणार; प्रशासकीय अडचणीमुळे आता निवडणुका घेणेही अशक्य

नियमानुसार ग्रामपंचायतींचा पाच वर्षांचा कार्यकाळ हा पूर्ण व्हायच्या आत तेथे निवडणूक घेऊन नवीन ग्रामपंचायत कार्यकारिणी अस्तित्वात येणे आवश्यक असते. ...

रेशीम उद्योगासाठी मिळतंय आता ४ लाखांपर्यंत अनुदान; काय आहेत योजना? जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Now getting subsidy of up to Rs 4 lakh for sericulture; What are the schemes? Know in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रेशीम उद्योगासाठी मिळतंय आता ४ लाखांपर्यंत अनुदान; काय आहेत योजना? जाणून घ्या सविस्तर

reshim anudan रेशीम उद्योगासाठी आवश्यक असलेल्या तुती लागवडीसाठी शेतकऱ्यांनी महारेशीम अभियान २०२६ अंतर्गत ५ मार्चपर्यंत नोंदणी करता येणार आहे. ...

शेतकऱ्यांच्या विरोधामुळे आजपर्यंत एक गुंठाही जमीन संपादित झाली नाही; तिसरी मुंबई कुठे होणार? - Marathi News | Due to farmers' opposition, not a single guntha of land has been acquired till date; Where will the third Mumbai be? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांच्या विरोधामुळे आजपर्यंत एक गुंठाही जमीन संपादित झाली नाही; तिसरी मुंबई कुठे होणार?

'तिसऱ्या मुंबई'साठीच्या नव्या धोरणातील 'पास-थ्रू पॉलिसी' तर शेतकऱ्यांसाठी दुहेरी फसवणूक आहे. सर्वांत धक्कादायक निर्णय म्हणजे शहर उभारणीचा अनुभव असलेल्या सिडकोकडून हे काम काढून ते एमएमआरडीएकडे दिले आहे. ...

Bank of Baroda मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४१,४७८ चं फिक्स व्याज, पटापट चेक करा कॅलक्युलेशन - Marathi News | Deposit rs 100,000 in Bank of Baroda and get fixed interest of rs 41478 quickly check the calculation | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Bank of Baroda मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४१,४७८ चं फिक्स व्याज, पटापट चेक करा कॅलक्युलेशन

Bank Of Baroda Investment: या स्कीममध्ये ग्राहकांचे पैसे तर सुरक्षित राहतातच, पण मोठा परतावाही मिळतो. पाहूया कोणती आहे ही स्कीम. ...

राज्यातील ४५ साखर कारखान्यांना थकीत एफआरपीसाठी नोटीसा; कशी होणार कारवाई? - Marathi News | Notices issued to 45 sugar factories in the state for outstanding FRP; How will action be taken? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील ४५ साखर कारखान्यांना थकीत एफआरपीसाठी नोटीसा; कशी होणार कारवाई?

साखर कारखान्यांनी गाळपासाठी शेतकऱ्यांचा ऊस तोडल्यानंतर १४ दिवसांच्या आत रास्त आणि किफायतशीर किंमत अर्थात एफआरपी देणे अपेक्षित असतानाही राज्यातील ४५ साखर कारखान्यांनी अजूनही ६० टक्के एफआरपी दिलेली नाही. ...

राज्यातील ५२ शेतकऱ्यांच्या युरोप अभ्यास दौऱ्याला सुरुवात; यंदा अनुदानात झाली दुप्पटीने वाढ - Marathi News | Study tour of 52 farmers from the state begins in Europe; subsidy doubled this year | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील ५२ शेतकऱ्यांच्या युरोप अभ्यास दौऱ्याला सुरुवात; यंदा अनुदानात झाली दुप्पटीने वाढ

farmer europe study tour राज्यातील शेती अधिक आधुनिक, स्पर्धात्मक व शाश्वत करण्याच्या उद्देशाने कृषी विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या वतीने सन २०२५-२६ अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेरील अभ्यास दौरे ही योजना राबविण्यात येत आहे. ...

अमेरिकेसोबत खुल्या व्यापाराची हवा; सोयाबीन दरावर याचा कसा झाला परिणाम? वाचा सविस्तर - Marathi News | Open trade with America is needed; How has it affected soybean prices? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अमेरिकेसोबत खुल्या व्यापाराची हवा; सोयाबीन दरावर याचा कसा झाला परिणाम? वाचा सविस्तर

soybean market बऱ्याच वर्षांनंतर सोयाबीनच्या दरात वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता; पण या आठवड्यात दरात पुन्हा घसरण सुरू झाली आहे. ...

पुरंदर विमानतळ भूसंपादनाचा मोबदला थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार; अजून किती कालावधी जाणार? - Marathi News | Payment for Purandar Airport land acquisition will be deposited directly into farmers' accounts; How much longer will it take? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पुरंदर विमानतळ भूसंपादनाचा मोबदला थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार; अजून किती कालावधी जाणार?

purandar vimantal bhu sampadan पुरंदर येथील प्रस्तावित छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भूसंपादनासाठी राज्य सरकारने ६ हजार कोटी रुपयांच्या कर्ज उभारणीस परवानगी दिली आहे. ...