लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सरकार

सरकार, मराठी बातम्या

Government, Latest Marathi News

आता घरबसल्या मिळवा डिजिटल स्वाक्षरीचा दस्त; मुद्रांकच्या ‘ई-प्रमाण’ प्रणालीचा पहिल्या टप्प्यात साताऱ्यात प्रयोग सुरू - Marathi News | Now get a digitally signed document from home The first phase of the e certificate system of stamps has been started in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :आता घरबसल्या मिळवा डिजिटल स्वाक्षरीचा दस्त; मुद्रांकच्या ‘ई-प्रमाण’ प्रणालीचा पहिल्या टप्प्यात साताऱ्यात प्रयोग सुरू

व्यवहार होणार सुरक्षित ...

केंद्रीय अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाची लासलगाव बाजार समितीला भेट; कांदा पिकाबाबतच्या विविध बाबींची जाणून घेतली माहिती - Marathi News | Delegation of central officials visits Lasalgaon Market Committee; Learned about various aspects of onion crop | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :केंद्रीय अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाची लासलगाव बाजार समितीला भेट; कांदा पिकाबाबतच्या विविध बाबींची जाणून घेतली माहिती

केंद्र सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी लासलगाव बाजार समितीला भेट देऊन कांदा पिकाबाबतच्या विविध बाबींची माहिती जाणून घेतली. कांदा वाहतुकीसाठी रॅक सुविधा वाढविण्याची तसेच निर्यातबंदी न करण्याची मागणी यावेळी उपस्थितांनी केली. ...

सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर - Marathi News | 8th Pay Commission Update Central Govt Employees May Get DA Hike Before Diwali | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर

8th Pay Commission Update : सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना दिवाळीपूर्वीचं आनंदाची बातमी मिळणार आहे. ...

Mahadevi Elephant: महादेवीसाठी उच्चस्तरीय समितीकडे आज अर्ज दाखल होणार - Marathi News | An application will be submitted to the high level committee today to return Mahadevi Elephant to Nandani Matha | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Mahadevi Elephant: महादेवीसाठी उच्चस्तरीय समितीकडे आज अर्ज दाखल होणार

अर्जावर महास्वामी यांच्याकडून स्वाक्षऱ्या ...

Solapur Mahapur : सोलापूर जिल्ह्यातील 'चांदणी' नदीला महापूर; १० हजार हेक्टरवरील पिके पाण्यात - Marathi News | Solapur Mahapur : Massive flood in 'Chandani' river in Solapur district; Crops on 10 thousand hectares in water | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Solapur Mahapur : सोलापूर जिल्ह्यातील 'चांदणी' नदीला महापूर; १० हजार हेक्टरवरील पिके पाण्यात

मंगळवारी सायंकाळी आणि रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे बार्शी तालुक्याच्या उत्तर भागातून वाहत असलेल्या चांदणी नदीला महापूर आला असून, नदीने रौद्ररूप धारण केले आहे. ...

Pune Crime: घायवळ टोळीकडून सामान्य नागरिकावर गोळीबार; पोलिसांचा धाक राहिला नाही का? नागरिकांचा सवाल - Marathi News | Shooting at a civilian by a gang of injured people Has the kothrud police lost their fear? pune Citizens question | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Crime: घायवळ टोळीकडून सामान्य नागरिकावर गोळीबार; पोलिसांचा धाक राहिला नाही का? नागरिकांचा सवाल

Pune Firing News: गोळीबाराची घटना घडली ते ठिकाण कोथरुड पोलीस स्टेशनपासून चालत दिड ते दोन मिनिटाच्या अंतरावर आहे, मात्र पोलीस घटनास्थळी अर्ध्या तासाने आले ...

Tukadebandi : तुकडेबंदीतील दस्त नियमित करण्या संदर्भात महसूलमंत्र्यांनी दिली 'ही' महत्वाची बातमी - Marathi News | Tukadebandi : Revenue Minister gave 'this' important news regarding regularization of Tukadebandi documents | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Tukadebandi : तुकडेबंदीतील दस्त नियमित करण्या संदर्भात महसूलमंत्र्यांनी दिली 'ही' महत्वाची बातमी

Tukadebandi Kayda सुमारे ५० लाख दस्त नियमित होतील, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. तुकडेबंदी कायद्याची कार्यपद्धती निश्चित झाल्यानंतर एक-दोन गुंठे जमिनीची खरेदी-विक्री होणार आहे. ...

गावातील रस्त्यांना सांकेतांक देऊन जीआयएस नकाशावर स्थान मिळवणारे राज्यातील पहिले गाव - Marathi News | The first village in the state to get its place on the GIS map by coding the village roads. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गावातील रस्त्यांना सांकेतांक देऊन जीआयएस नकाशावर स्थान मिळवणारे राज्यातील पहिले गाव

GIS Map Road Village गावकुसापासून शिवाराच्या पायवाटांपर्यंत आणि शेतशिवाराला जोडणाऱ्या पाणंद मार्गापर्यंत प्रत्येक रस्त्याला आता कायदेशीर ओळख मिळणार आहे. ...