अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर झळाळी आलेल्या सोन्याच्या दराने मुंबईतही प्रति तोळ्यासाठी ३२ हजार रुपयांपर्यंत मजल मारली आहे. सीरियावरील हल्ला आणि तब्बल ११ वर्षांनंतर आलेल्या सुवर्ण योगामुळे खरेदीचा उत्साह पाहता, सोन्याचा दर प्रति तोळ्यासाठी ३३ हजार रुप ...
वसई तालुक्यातील भंडारी समाजाच्या प्रख्यात युवक सहकारी पतपेढीत तब्बल साडेआठ कोटी रु पयांचा घोटाळा झाल्याचे उघडकीस झाल्यामूळे खळबळ उडाली आहे. या प्रकरणी संचालकांनी पतपेढीतील सहा कर्मचार्Þयांविरोधात दिलेल्या तक्र ारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मात ...
नाशिक : उन्हाळ्याच्या सुटीत बाहेरगावी जाणाऱ्या नागरिकांच्या घरांवर डोळा ठेवून घरफोडी करणारे चोरटे सुट्यांपुर्वीच सक्रिय झाले आहेत़ शहरातील उपनगर, अंबड व नाशिकरोड या विविध परिसरातील तीन ठिकाणी घरफोडी करून चोरट्यांनी सुमारे दोन लाख रुपयांचा ऐवज चोरून न ...
विविध ठिकाणांहून मुंबईत आलेल्या वेगवेगळ्या तिघा प्रवाशांना अटक करून अवैधरीत्या आणलेले सुमारे ९२ लाख किमतीचे सोने जप्त केले. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर शनिवारी रात्री हवाई गुप्तचर विभागाच्या पथकाने ही कारवाई केली. ...