लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सोनं

सोनं

Gold, Latest Marathi News

सोन्याची ३२ हजाराकडे झेप, दोन वर्षांनंतर पुन्हा उच्चांकीकडे - Marathi News | Gold jumps to 32 thousand, after two years, again to the highest level | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सोन्याची ३२ हजाराकडे झेप, दोन वर्षांनंतर पुन्हा उच्चांकीकडे

वर्षभरात सहा हजार रुपयांनी वाढ ...

औरंगाबाद महामार्गावर महिलेचे मंगळसूत्र खेचले - Marathi News | nashik,women,chain,snatching | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :औरंगाबाद महामार्गावर महिलेचे मंगळसूत्र खेचले

नाशिक : दुचाकीवरील संशयितांनी पादचारी महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत खेचून नेल्याची घटना गुरुवारी (दि़ २६) दुपारच्या सुमारास औरंगाबाद महामार्गावरील राजे शिवाजी लॉन्सजवळ घडली़ ...

लग्नकार्यालयातील नवरदेवाच्या खोलीतून पळविले साडेचार लाखांचे दागिने - Marathi News | jewellary of four and half lakhs theft in marriage hall | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लग्नकार्यालयातील नवरदेवाच्या खोलीतून पळविले साडेचार लाखांचे दागिने

थेरगाव येथे लग्न सोहळ्याला गेलेल्या महिलेचे दागिने चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. ...

साडेपाच किलो सोन्याचा अपहार करणा-या दोघांना पश्चिम  बंगाल येथून अटक - Marathi News | 5 and haif kg gold snatchers arrested from West Bengal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :साडेपाच किलो सोन्याचा अपहार करणा-या दोघांना पश्चिम  बंगाल येथून अटक

व्यवसायासाठी दिलेल्या ११ पैकी केवळ सव्वा पाच किलो सोने परत करत फसवणूक करणा-या दोघांना पश्चिम बंगाल येथून अटक करण्यात आली आहे. तर आणखी दोन आरोपींना स्थानिक पोलिसांनी अटक केली आहे. ...

आभासी चलनापेक्षा ‘डायमंड’ बरा! - Marathi News | Diamond is better than virtual walking! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आभासी चलनापेक्षा ‘डायमंड’ बरा!

गेल्या सहा महिन्यांत आभासी चलनातील (व्हर्चुअल करन्सी) घटनांमुळे प्रकाशझोतात आलेल्या डॉ. अमित लखनपाल यांनी आता डायमंड व्यवसायात उडी घेतली आहे. ‘ब्लॉकचेन अ‍ॅप’वर आधारित असलेल्या त्यांच्या या नव्या प्रयोगाविषयी. ...

अकोल्यात अक्षयतृतीयेला सराफा बाजारात पाच कोटींची उलाढाल - Marathi News | Akatyatrilya sells five crores in the bullion market in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यात अक्षयतृतीयेला सराफा बाजारात पाच कोटींची उलाढाल

अकोला : साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर अकोलेकरांनी बुधवारी पाच कोटी रुपयांची खरेदी केली. ...

मुंबईकरांनी खरेदीचा ‘मुहूर्त’ साधला, अक्षय्य तृतीयेला सोने खरेदीसह घरांचीही बुकिंग - Marathi News | Mumbaikar took the 'Muhurat' purchase, Akshaya Tritiya also bought gold with the purchase of gold | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांनी खरेदीचा ‘मुहूर्त’ साधला, अक्षय्य तृतीयेला सोने खरेदीसह घरांचीही बुकिंग

अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोन्याच्या दराने उच्चांक गाठला असला, तरीही बुधवारी राज्याच्या सराफा बाजाराने तब्बल ४२५ कोटी रुपयांची उलाढाल केल्याची नोंद केली आहे. ...

आज अक्षयतृतीया; ४० हजार तोळे सोने खरेदीचा अंदाज - Marathi News | Today; Estimates of buying 40 thousand tonnes of gold | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आज अक्षयतृतीया; ४० हजार तोळे सोने खरेदीचा अंदाज

गुंतवणुकीचे अन्य पर्याय सध्या कमकुवत ठरत असल्याने सोने बाजारात उलाढाल वाढली आहे. बुधवारच्या अक्षय तृतीयेला राज्यभरातील सोने बाजारात ४० हजार तोळ्याहून अधिक खरेदी-विक्री होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. ...