बालेवाडी स्टेडियम जवळ आल्यानंतर चाकूचा धाक दाखवून आपल्याकडील सोने चोरले असल्याचा बनाव आरोपीने केला. हिंजवडी पोलीस ठाण्यात त्याने फिर्याद दाखल केली.पोलिसांनी फिर्यादीकडे कसून चौकशी केली असता त्यानेच हा बनाव रचल्याचे तपासात उघड झाले. ...
महंमद शेख हे १७ मार्चला मुंबईहून दुबईला गेले होते़ . दुबईहून ते स्पाईट जेट एअरवेजच्या विमानाने बुधवारी पुण्यात आले़.त्यांची हालचाल संशयास्पद वाटल्याने अधिकाऱ्यांनी त्यांच्या बॅगांची तपासणी केली़. ...
बंद खोल्यांच्या दरवाजे तोडत साडेपंधरा तोळे सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा एकूण ४ लाख ४९ हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना शनिवारी( दि.१७ ) रोजी पहाटे ४-३० वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. ...
नाशिक : मुंबईला कामानिमित्त गेलेल्या इसमाच्या घरातील कपाटातून चोरट्यांनी दहा लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना कॉलेजरोड परिसरात घडली आहे़ या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा करण्यात आला असून घरात कामास असलेली मोलकरणीची पोलिस ...