"मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर! नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित चिराग पासवान यांनी मांडली वेगळी चूल...! पंजाबमध्ये सर्व जागा लढविण्याची घोषणा कलिंगड प्रकरणात नवा ट्विस्ट, चौघांचा बुचकळ्यात टाकणारा 'ब्लड रिपोर्ट'; काय समोर आलं? तुम्ही चुकून दुसऱ्याच्या मोबाईल नंबरवर रिचार्ज मारलात? पैसे परत घेता येतात की नाही... थलापती विजय ७ मे रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार होता, झालाच नाही; हजारो समर्थक माघारी फिरले... हायव्होल्टेज ड्रामा! घरी ईडीची धाड पडताच ९ व्या मजल्यावरुन फेकल्या नोटांनी फेकलेल्या बॅगा मारुतीची स्विफ्ट हायड्रोजनवर धावणार, सुझुकीने जगासमोर सादर केली नवी टेक्नॉलॉजी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेसाठी वापरले जाणारे 'ग्लॉक ४३X' पिस्तूल बंगालमध्ये कसे आले? जाणून घ्या या हायटेक पिस्तूलची वैशिष्ट्ये हल्ला झालाच तर...! ५०,००० जवानांची विशेष 'ड्रोन फोर्स'; भारतीय सैन्याचा मोठा निर्णय Jio चा छुपा रुस्तम प्लॅन!... दिसतच नाही, १४९ रुपयांत महिना जाणार, हे सर्च करा... "सन्मानाने बाजूला व्हा, अन्यथा..."; ममता बॅनर्जींचा राजीनामा देण्यास नकार, मनोज तिवारींचं टीकास्त्र चंद्रनाथ रथ हत्येनंतर भाजपची मोठी घोषणा! पश्चिम बंगालमधून सगळ्या गुंडांना साफ करणार, सुवेंदु अधिकारी भडकले... सुवेंदु अधिकारींच्या पीएची हत्या प्रकरणात ३ संशयितांची चौकशी सुरू, मुख्य हल्लेखोर फरार शेवटच्या वेतनाची ५० टक्के रक्कम पेन्शनपोटी मिळणार; सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू; महागाई भत्ताही साेबत मिळणार भोंदू खरातविराेधात पुढील आठवड्यात पहिले दोषारोपपत्र; कार्यालयातून पुन्हा काही पुरावे गोळा केले होर्मुझ उघडा, करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बहल्ले; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई यामाहाची नवी मोटरसायकल लाँच! १००% इथेनॉलवर धावणार, भारतात गेम चेंजर ठरणार...
Gold, Latest Marathi News
तामिळनाडूमध्ये प्राप्तिकर विभागाने मंगळवारी एका कंपनीच्या विविध कार्यालयांवर धाडी टाकून १00 किलो सोने आणि १६३ कोटी रुपयांची रोकड हस्तगत केली आहे. ...
तामिळनाडूतील मदुराई येथे प्राप्तीकर विभागाने टाकलेल्या धाडीत तब्बल 100 किलोग्रॅम सोन्याची बिस्कीटे जप्त करण्यात आली आहेत. देशातील ही आजपर्यंत सर्वात मोठी धाड असल्याची माहिती आहे. ...
संजूप्रमाणेच आणखी काही बॉलिवूडमधील स्टारदेखील ड्रग्सच्या विळख्यातून बाहेर आले आहेत. एका अभिनेत्याने नुकत्याच त्याच्या चित्रपटाच्या प्रमोशनच्या दरम्यान तो या व्यसनातून बाहेर कसा पडला हे सांगितले आहे. ...
बंडगार्डन येथील स्टेट बँक आॅफ इंडियाचे समोरील बॅनर्जी चौकातून पायी जात असताना एका चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसका मारुन चोरुन नेली होती़. ...
रिक्षात घरी जाण्यासाठी बसल्यानंतर एक बॅग विठ्ठल चिंचोलकर यांना मिळाली. यात मोबाईल आणि सोनसाखळी होती. ती रिक्षा चालकाचीही नसल्याचे त्यांना समजल्यानंतर त्यांनी ती नौपाडा पोलिसांच्या मार्फतीने संबंधिताला परत केली. ...
२ कोटी रुपयांच्या गोल्ड बारसह चौघांना अटक; हवाई गुप्तचर विभागाने केली कारवाई ...
जीएसटी अंमलात आल्यापासून सोन्याच्या अवैध व्यवहारात वाढ झाल्याने प्रामाणिक व्यापारी चिंतेत आहेत. ...
दिवसाढवळ्या घरफोड्या करणाऱ्या किशोर तेजराव वायाळ (३५, रा. मेरा बु., ता. चिखली, जि. बुलडाणा) याच्याकडून गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेल्या दुचाकीसह आणखी ३२४ ग्रॅमचे सोने बुधवारी जप्त केले. ...